Home विदर्भ खेळाडू नव्या उमेदिने मैदानात – कपिल ठाकुर  , “कोरोना काडात फिटनेसवर दिसले...

खेळाडू नव्या उमेदिने मैदानात – कपिल ठाकुर  , “कोरोना काडात फिटनेसवर दिसले परीनाम”

105

ईकबाल शेख

वर्धा – वर्धा जिल्हा आर्वी तालुक्यात एकदा पुन्हा खेळाडु नव्या उनेदाने मैदानात दिसु लागले आहे आर्वी क्रिडा संकुल म्हणजे राष्ट्रिय खेळाडु घडविन्याचे ठिकाण परंतु क्रिडा संकुल हे कोरोना काडात अोस पडले होते परंतु नव वर्षाच्या शुभ पर्वावर कबड्डि, व्हालिबाल, बँडमिटंन व व्यायाम शाळा या अधिकृत रीत्या सुरु करन्यात आल्या अशी माहिती आर्वी तालुक्याचे क्रिडा मार्गदर्शक कपिल ठाकुर व अनिल चव्हान यांनी दिली .

व्हालिबाल या खेळात शालेय गटातील पुर्ण राज्यस्तरीय स्पर्धा जिकन्याचा मान कपिल ठाकुर य‍ांनी आर्वीला मिळवुन दिला हे विषेश त्याव्या नेतृत्वात जवळपास ३९ खेळाडुनी विविध राज्यात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले व मागिल वर्षि कु. देवांशि हिवसे हिने खेलो ईंडिया खेलो या स्पर्धेत महाराष्ट्राचे नाव उचांवले खेलो ईंडिया खेलो खेळनारी हि वर्धा जिल्ह्यातुन एकमेव खेळाडु आहे व या वर्षि सुस्धा शासनाने क्रिडा स्पर्धांना परवानगी दिल्यात पुन्हा आर्वी तालुक्यातुन चांगले खेळाडु निघतील अशि आशा कपिल ठाकुर यांनी व्यक्त केली.
तालुका क्रिडा संकुल हे अध्यावत सोयिनी परीपुर्ण असुन प्रशासनाचे योग्य सहकार्य लाभले असे त्यानी सांगितले.

बाईट:-
१) कपिल ठाकुर
२) देवाशि हिवसे.