जळगाव

तापी नदीत बुडून सांवतर निभोंराऱ्याचा युवकाचा मृत्यू

Advertisements
Advertisements

प्रतिनिधी

भुसावळ – तालुक्यातील तापी नदी काठी असलेल्या सांवतर निंभोरा येथील युवक पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवार रोजी सकाळी १२ वाजेच्या सुमारास घडली . वरणगाव पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे .

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की , सांवतरनिंभोरा येथील रहिवाशी गणेश ज्ञानेश्वर सपकाळे वय ३० हा तापी नदीवर पोहण्यासाठी गेला असता पाण्याचा अदांज न आल्याने बुडून मृत्यू मुखी पडला असता वरणगाव पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे . मयताच्या पश्चात आई , वडील , पत्नी , एक मुलगा , एक मुलगी असा परिवार आहे .

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like

बुलडाणा

बोर्डी नदीच्या पुराच्या पाण्यात तिघे गेले वाहून बाप लेकाचा समावेश , “दुःखद घटना” अमीन शाह

अमीन शाह बुलडाणा – खामगाव तालुक्यातील माक्ता येथील दिलीप नामदेव कळसकार 38 ,गजानन लहानु रणसिंगे ...
बुलडाणा

पुरात अडकलेल्याना वाचविण्यासाठी गेलेला युवकाचा दुर्देवी मृत्यू 

कोराडी प्रकल्प वर ची घटना…! अमीन शाह बुलडाणा – मेहकर तालुक्यातील कोरोडी प्रकल्पाच्या सांडव्यात पोहण्यासाठी ...
जळगाव

नरेंद्र मोदी जीं च्या वाढदिवसानिमित्त मनियार बिरादरी तर्फे १८ मागण्याचे निवेदन

रावेर (शरीफ शेख)   माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त जळगाव जिल्हा मन्यार ...
जळगाव

अल्पसंख्यांक सेवा संघटने च्या जिल्हाध्यक्ष पदी सलीम इनामदार यांची निवड

रावेर (शरीफ शेख)  अल्पसंख्यांक सेवा संघटने ची प्रदेश कार्यालय शिवाजीनगर येथे प्रदेशाधयक्ष जहाँगीर ए खान ...