Home जळगाव प्रत्येक स्त्री ही उद्याची माता आहे – प्रा.मनोहर तायडे

प्रत्येक स्त्री ही उद्याची माता आहे – प्रा.मनोहर तायडे

84
0

मोरगाव येथिल राष्ट्रीय सेवा योजनेच्या हिवाळी शिबीरात व्याख्यान

शरीफ शेख

रावेर , दि. ०५ :- मोरगाव ता.रावेर येथे श्री.व्ही.एस.नाईक महाविद्यालय रावेर येथिल राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर मोरगाव ता.रावेर येथे सूरू आहे त्यात पाचव्या दिवशी व्याख्यानाचे पुष्प गुंफत असतांना
देशाची एकात्मता व अखंडता टिकून ठेवण्यासाठी स्त्रीयांचे योगदान महत्वाचे आहे. नारी शक्तीचा योग्य वापर करून भारताची प्रगती होऊ शकते. असे मत शिबीराच्या व्याख्यानात मनोहर तायडे सरांनी मांडली. प्रा.दिलीप सोनवणे यांनी अशक्य या जगात काहीच नाही. आजचा तरूण हा व्यासनाधीन नको विचारधिन पाहीजे असे मत त्यांनी मांडत शेर शायरीने रंगत वाढवली तर महेंद्र भोई सर यांनी त्यांच्या स्वलीखीत क्रांती गीत, देशभक्तीपर गीत व प्रेम गितांनी विद्यार्थ्यांनचे मन मोहीले. स्वयंसेवकांना मार्गदर्शनाच्या विशेष हिवाळी शिबिराला दत्तक ग्राम मोरगाव येथे सुरु आहे.
या वेळी व्यासपीठावर कार्यक्रम आधिकारी प्रा.एन.ए.घुले, प्रा.एस.बी.गव्हाड हे उपस्थित होते. या वेळी मोठ्या संख्येने स्वयंम सेवक उपस्थीत होते.

Unlimited Reseller Hosting