सांस्कृतिक

सारडे विकास मंचच्या शिरपेच्यात मानाचा तुरा सारडे विकास मंच स्टेप आर्ट गौरव,2020 सामाजिक पुरस्काराने सन्मानित

Advertisements
Advertisements

गिरीश भोपी

रायगड , दि. ०५ :- सामाजिक स्तरावर संस्था या सामाजिक घटकांना चांगले योगदान देत असतात आणि सामाजिक विकासात भर देत असतात त्यात वेगवेगळं घटक याना सतत प्रेरणादायी देत असतात व्हाट्सस या सोशल मध्यमाचा वापर करून सारडे गावात एका विकास मंचाची स्थापना झाली हा विकास मंच म्हणजे सारडे विकास मंच अल्पावधीतच या सारडे विकास मंच ने सारडे गाव तसेच सभोवताली विकसित कामांचा डोंगर उभा केला मग s p l असो की लहान मुलांसाठी किल्ले स्पर्धा आदिवाशी कपड़े वाटप, आदिवाशी बाधवाचे केस कापने , आदिवाशी लोकांना तिलगुल दीपावली फराल भेट, असेल किंवा वृक्षारोपण असेल किंवा सिड्सबॉल असेल शैक्षणिक विद्यार्थ्यांना सन्मानित असेल किंवा सारडे स्कूल ला डिजिटल करण्याचे स्वप्न असेल सामाजिक वनीकरण या माध्यमातून किल्ले साफ सफाई मोहीम असेल या सारडे विकास मंच च्या माध्यमातून नागेंद्र म्हात्रे आणि त्यांचा सारडे विकास मंच ने संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक ज
कामे करून दाखविली याची दखल घेत स्टेप्स आर्ट कला,क्रीड़ा,शैक्षणिक व सामाजिक संस्था उरण तर्फे स्टेप आर्ट गौरव,2020 सामाजिक पुरस्कार सारडे विकास मंच ला प्रदान करण्यात आला सोबत प्रतीश म्हात्रे धन्यवाद मा श्री पप्पू सुर्वराव आणि स्टेप आर्ट सामजिक संस्था या पुरस्कार वितरण कार्यक्रम प्रसंगि उरणचे आमदार मा. श्री महेशशेठ बालदी साहेब ,साई सस्थानं चे अध्यक्ष मा श्री रविशेठ पाटील साहेब , रोटरी क्लब सनराइज पनवेल चे अध्यक्ष मा श्री राजू मुंबईकर साहेब, मा श्री सुधीर घरत साहेब ,मा श्री चंद्रकांत घरत साहेब ,आवाज के दुनिये का बेताज बादशहा नितेश पंडित सर ,आतिश पाटील जी, सुनील वर्तक जी याच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आला स्टेप आर्ट सामाजिक संस्थेचे खुप खुप आभार, आपण दिलेला पुरस्कार सारडे विकास मंच साठि प्रेरणादायी राहिल या पुरस्काराने सन्मानित केल्या बदल सारडे विकास मंच या संस्थेचे विविध स्तरावर अभिनंदन करण्यात येत आहे रोटरी क्लब चे अध्यक्ष राजू जी मुंबईकर , साई संस्था न वहाल चे अध्यक्ष रविशेठ पाटील निगा फौंडेशन चे निलेश गावंड , सुयश क्लासेस चे अध्यक्ष निवास गावंडे उपस्थित होते.

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like