बुलडाणा

शेतीच्या वादातून हाणामारी दोन सख्ख्या भावांचा खून दोन जखमी…!

Advertisements
Advertisements

गावात उडाली खळबळ

रहीम शेख

मोताळा – मोताळा तालुक्यातिल शिंदखेड
येथे शेतिच्या धु-यावरुन दोन गटात तुफान हाणामारी झाली असून झालेल्या हाणामारीत दोन सखख्या भावाचा खुन त्यांच्याच चुलत भावाने केला असून या हाणामारीत दोन जण गंभीर जखमी झाले आहेत पोलिसांनी काही आरोपींना ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळाली आहे.

मृतक सुभाष रामलाल मोरे वय ५३वर्ष तर दुसरा त्रंबक रामलाल मोरे वय ५५वर्ष अशी मृतकांची नावे आहेत , आज संध्याकाळी शेतीच्या धुर्यावरून नात्याने चुलत भाऊ असलेले सुभाष रामलाल मोरे, त्र्यंबक रामलाल मोरे, सुनील सुभाष मोरे, अनिल तुलसीराम मोरे, गजानन मोरे, उमेश गजानन मोरे व मंगेश गजानन मोरे सहित अन्य लोकांत मारपीट झाली. यात दोघ भावांचा जागीच मृत्यू झाला
घडलेल्या घटने मूळे गावात दहशत पसरली असून दुःख वयकत केले जात आहे घटना स्थळी डि वाय एस पी सह ठाणेदार देवेंद्र ठाकुर पि.एस. आय.योगेश जाधव व पोलिस कर्मचारी हजर झाले. यात सुनिल सुभाष मोरे वय ३० हा गंभिर जखमि असुन दुसराअनिल शिवराम मोरे वय ३५ जखमी झाल्याने बुलढाणा हलविण्यात आले पंचनामा आद्याप सुरु असुन चौकशी सुरू आहे , मिळालेल्या माहिती नुसार काही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like

बुलडाणा

पालकमंत्री महोदय यांच्या बद्दल सोशल मीडिया वर अपशब्द वापरणाऱ्या वर कार्यवाही ,

  साखरखेर्डा पोलिसांची कामगिरी , गोपाल रामसिंग शिराळे , साखरखेर्डा प्रतिनिधी , गेल्या काही दिवसा ...
बुलडाणा

बोर्डी नदीच्या पुराच्या पाण्यात तिघे गेले वाहून बाप लेकाचा समावेश , “दुःखद घटना” अमीन शाह

अमीन शाह बुलडाणा – खामगाव तालुक्यातील माक्ता येथील दिलीप नामदेव कळसकार 38 ,गजानन लहानु रणसिंगे ...
बुलडाणा

पुरात अडकलेल्याना वाचविण्यासाठी गेलेला युवकाचा दुर्देवी मृत्यू 

कोराडी प्रकल्प वर ची घटना…! अमीन शाह बुलडाणा – मेहकर तालुक्यातील कोरोडी प्रकल्पाच्या सांडव्यात पोहण्यासाठी ...