स्लग-वाळू भरला ट्रॅंकर अंगावर चढवून वनरक्षकाला जिवे मारण्याचा प्रयत्न
इकबाल शेख
- वनरक्षक गंभीर जखमी, सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरू
वर्धा जिल्ह्यातील कापसी परीसरात रात्री अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाने गस्तीवर असलेल्या वनरक्षकाच्या अंगावर ट्रॅक्टर...
दिग्रस येथील हल्ला प्रकरणात मनसेची दिग्रस पोलीस स्टेशन वर धडक….!
आरोपींना त्वरित अटक करून...गंभीर गुन्हे दाखल करा... मनसेची मागणी
उपविभागीय पोलीस अधिकारी चंदेल यांच्याशी चर्चा....
यवतमाळ - दिग्रस येथील मनसे पदाधिकाऱ्यांवर काही युवकांनी हल्ला केला होता....
बहुचर्चित प्राध्यापिका जळीत कांड खटल्याकरीता नामवंत वकील उज्ज्वल निकम न्यायालयात दाखल.!
योगेश कांबळे
-न्यायालयाल परीसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात
- सर्वांच्या नजरा निकम यांच्या युक्तीवादाकडे
- १० महिने १३ दिवसांनंतर खटल्याला आला वेग
वर्धा - जिल्हातील हिंगणघाट येथील बहुचर्चित...
गौळ येथे लोंटागण महाराज चातुर्मास समाप्ती अगदी साधेपणाने
योगेश कांबळे
वर्धा - जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील गौळ येथील संत लोटांगण महाराज चातुर्मास समाप्ती महोत्सव याञे चे दरवर्षी आयोजन करण्यात येते पंरतु या वर्षी...
देवी नगर लोहारा येथील नागरिक घरकुल , बांधकाम नोंदणी पासुन वंचित
यवतमाळ - देवी नगर लोहारा येथील उमेश उपाध्ये व स्वर्गीय श्री विलास काका झेंडेकर यांच्या सहभागातून गावांमध्ये घरकुलाचा सर्वे केला होता नगर परिषदेच्या प्रधानमंत्री...
सोनेगाव आबाजी येथे हायमास्ट चे उद्घाटन
योगेश कांबळे
वर्धा - देवळी तालुक्यातील सोनेगाव आबाजी येथे पंधराव्या वित्त आयोग 2020--21 अंतर्गत जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा वैशालीताई येरावार यांच्या विशेष प्रयत्नातून हायमास्ट चे उद्घाटन...
रशेतक-यांच्या विरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्या रावसाहेब दानवे विरोधात शिवसैनिकांत संताप
स्थानिक दत्तचौकात शिवसेनेनेव केले उग्र आंदोलन
यवतमाळ - केन्द्र सरकारने पारीत केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्ली येथे शेतक-यांचे सुरु असलेले आंदोलन पाकिस्तान तसेच चीनचे...
महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन कडून तहसिलदार यांचा सत्कार
यवतमाळ - महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन यवतमाळ शाखा तर्फे आज दिनांक 9/12/2020रोजी यवतमाळचे तहसीलदार मा.श्री कुणाल झालटे साहेब यांना "कोरोना योद्धा" सन्मानपत्र देऊन सन्मानित...
पहिल्या टप्प्यात 17 हजार आरोग्य कर्मचा-यांना देणार कोरोनाची लस – विवेक भीमनवार
योगेश कांबळे
वर्धा,दि 11 :- केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार लस उपलब्ध झाल्यानंतर राज्यात कोविड -19 लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागाच्या सर्व कर्मचा-यांचे लसीकरण करण्यात येणार...
सत्तर वर्ष वृद्धाचा अल्पवयीन मुलीवर अत्त्याचार
आष्टी (शहीद):- रवींद्र साखरे
वर्धा - आष्टी येथील स्थानिक वार्ड क्रमांक 6 मधील इमलीपुरा येथील राहणारा शब्बीर शहा मेहमूद शहा वय 70 वर्ष याने त्याच्याच...
उपअधिक्षक भुमिअभिलेख कार्यालयात काँग्रेस पक्षाच्या दलालाची अरेरावी सुरुच
यवतमाळ शहर काँग्रेस कमिटीचा हस्तक तो दलाल कोण ?
यवतमाळ दि. १० डिसेंबर - यवतमाळ येथील उप अधिक्षक भुमि अभिलेख कार्यालयातील दलालांचा सततचा वावर व...
युवा लॉयन्स ग्रुप महाराष्ट्र राज्य अमरावती जिल्हा* यांच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या...
500 पोलीस भरती व स्पर्धा परीक्षा ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके वाटप करण्यात आले
डॉ.बाबासाहेबांच्या जीवनातील संघर्ष जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावा यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर...
यवतमाळ बंद मध्ये सहभागी होण्यासाठी व्यापा-यांच्या घेतल्या भेटी “शहरातील सर्व सामाजिक, शेतकरी संघटनांचा...
यवतमाळ - दिनांक 8 डिसेंबर रोजी पुकारण्यात आलेला भारत बंद यशस्वी करण्यासाठी आज विविध संघटनांच्या पदाधिका-यांनी शहरातील व्यापा-यांच्या भेटी घेऊन त्यांना बंद मध्ये उत्स्फुर्त...
८ डिसेंबर ला शासकीय स्तरावर संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात यावी –...
यवतमाळ - महाराष्ट्र शासनाचा मागील वर्षी संताच्या जयंती पुण्यतित्या साजऱ्या करण्यात याव्या असे परिपत्रक काढले असून परिपत्रक जपुती/२२०८/१३३८पक्र.१०९/०८/सन२०१९ या परिपत्रका च्या सूचनेनुसार थोर राष्ट्रपुरुष...
शिक्षण संघटनांसाठी धोक्याची घंटा…….!
अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीच्या कलावरुन लक्षात येत की हा मतदारसंघ यापुढे राजकीय पक्ष व धनदांडग्या उमेदवारांसाठी सुरक्षित होत आहे. खरतरं याची चुणूक मागील निवडणुकीत...
श्रीसंत लोटांगण महाराज चातुर्मास व याञा महोत्सव व दहिहंडी कार्यक्रम रद्द.!
योगेश कांबळे
वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील गौळ येथील संत लोटांगण महाराज चातुर्मास व याञा महोत्सव कार्यक्रम कोरोणा वायरस च्या सावटामुळे रद्द करण्यात आल्याने भाविक भक्तांचा...
खंजीर व लोखंडी रॉडसह तिघेजण पोलीसांच्या ताब्यात यवतमाळ टोळी विरोधी पथकाची कार्यवाही
यवतमाळ , दि. ०२ :- प्रजापती लॉन समोरील कच्च्या रस्त्यात अंधारात एका चारचाकी वाहनात तीघेजण हे बेकायदेशीरपणे खंजीर व दोन लोखंडी रॉड घेवून एखाद्या...
सामाजीक कार्यकर्त्या डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या….!
चंद्रपूर , दि. ३० - समाजसेवक स्वर्गीय बाबा आमटे यांची नात व वरोरा येथील महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे (करजगी ) यांनी...









































