Home विदर्भ महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन कडून तहसिलदार यांचा सत्कार

महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन कडून तहसिलदार यांचा सत्कार

180

यवतमाळ –  महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन यवतमाळ शाखा तर्फे आज दिनांक 9/12/2020रोजी यवतमाळचे तहसीलदार मा.श्री कुणाल झालटे साहेब यांना “कोरोना योद्धा” सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. सदर सदर या कार्यक्रमाला उपस्थित महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष अतीक अफजल शेख, जिल्हा उपाध्यक्ष ओंकार करंदीकर, जिल्हा सचिव रियाज शेख, जिल्हा सहसचिव संतोष वारे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख सोहेल काझी, जिल्हा सदस्य गजानन आवटे, शैलेंद्र नगराळे, विदर्भ अध्यक्ष महिला सविता चंद्रे, महिला जिल्हाध्यक्षा सुवर्णाताई गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष लिलाताई मेश्राम, शहर अध्यक्ष महेश गवई, शहर उपाध्यक्ष देव मेश्राम, शहर सचिव.राहुल वंजारी, महाराष्ट्र पोलीस बॉईजअसोसिएशन सर्व पदाधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते..