Home विदर्भ युवा लॉयन्स ग्रुप महाराष्ट्र राज्य अमरावती जिल्हा* यांच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या...

युवा लॉयन्स ग्रुप महाराष्ट्र राज्य अमरावती जिल्हा* यांच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भव्य पोलीस भरती व स्पर्धा परीक्षा करिता मोफत पुस्तक वाटप उपक्रम संपन्न न

90
0

500 पोलीस भरती व स्पर्धा परीक्षा ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके वाटप करण्यात आले

डॉ.बाबासाहेबांच्या जीवनातील संघर्ष जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावा यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन चरित्र पुस्तक भेट देऊन करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात.

अमरावती जिल्हा, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ,जिल्ह्यातील पोलीस भरती व स्पर्धा परीक्षा साठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. मनोहर भाऊ बुध  यांच्या अध्यक्षतेखाली आणि
मा. श्री.संजूभाऊ चुनकिकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मध्ये कार्यक्रम संपन्न.
यावेळी युवा लॉयन्स ग्रुप महाराष्ट्र चे संस्थापक अध्यक्ष मा. पै. योगेश भाऊ गुडधे, छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड चे संस्थापक अध्यक्ष याहाखा पठाण, मेहनत पोलीस प्रशिक्षण अकॅडमीचे संचालक मा. श्री. गजानन वानखडे सर,प्रदेश महासचिव नितीन भाऊ मोहिते, जिल्हा प्रमुख अमित भाऊ निकाळजे, जिल्हा संपर्कप्रमुख अमोल भाऊ शिनगारे, शहर सचिव विकी भाऊ ढोके,शहर विद्यार्थी संघटक आकाश भाऊ गेडाम, शहर संघटक शुभम भाऊ मेश्राम, जिल्हा महासचिव दर्शन भाऊ चोटपागर, प्रमुख मा.बरखा ताई बोज्जे,जिल्हा संघटिका मा.वर्षाताई देशमुख,शहर महासचिव अपर्णाताई सवई,शहर सल्लागार नजमा ताई काझी, कल्पनाताई विघे, व इतर विद्यार्थी तथा ज्येष्ठ समाजसेवक उपस्थित होते.