मुस्लिम मंच चे उपोषण ४९ व्या दिवशी सुरूच
जिल्ह्यात मुख्यमंत्री तसेच इतर मंत्री असतानाही कोणीही दखल घेतली नाही मुस्लिम मंच ची खंतरावेर (शरीफ शेख)जळगाव मुस्लिम मंच तर्फे जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर सुरू असलेल्या...
भुसावळ रनर्सच्या लेडीज रनच्या ट्रेनिंग सेशन्सला सुरुवात
लियाकत शाह
भुसावळ , दि. १५ :- भुसावळ स्पोर्टस् आणि रनर्स असोसिशन आयोजित 'बी सारा लेडीज ईकव्यालिटी रन' च्या स्पर्धकांसाठी ट्रेनिग सेशन्सला गुरुवारी पहाटे...
मुस्लिम मंच च्या ४८ व्या दिवशी उपोषण सुरूच…!
पुलवामा घटनेतील शहिदांना श्रद्धांजली...!!
रावेर (शरीफ शेख)
जळगाव मुस्लिम मंच तर्फे जळगाव जिल्हा अधिकारी यांच्या कार्यालयाबाहेर सुरू असलेल्या साखळी उपोषणाचा शुक्रवार हा अठ्ठेचाळीसावा दिवस होता...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सुधारीत जिल्हा दौरा
रावेर (शरीफ शेख)
राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे शनिवार, दि. 15 फेब्रुवारी, 2020 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा सुधारीत दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार,...
ज्ञानज्योत आदान-प्रदान आणि सदिच्छा कार्यक्रम संपन्न
शरीफ शेखभुसावळ , दि. १४ :- येथील महाराणा प्रताप विद्यालयात इ. १० वीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभा मध्ये सदिच्छा प्रदान करण्यात आल्या. यावेळी श्री संत...
प्रशन मंजुषा स्पर्धेचे सावदा येथे यशस्वी आयोजन
शरीफ शेखरावेर , दि. १४ :- तालुक्यातीलसावदा येथे महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेच्या वतीने या वर्षी चे सहावे प्रशन मंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले....
Vijay Kadechkarr to start digital initiative to guide people in Bollywood industry
Liyakat Shah
Correspondent Liyakat Shah
World’s 1st bollywood business coach Vijay Kadechkarr to start new digital initiative to guide people in entertainment industry. No matter If...
‘सोशल मीडीया परिवर्तनाचे साधन’ – डॉ .डी.बी. पाटील
शरीफ शेख
रावेर , दि. १३ :- येथील श्री.व्ही.एस. नाईक कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय रावेर येथे विद्यार्थी विकास विभागामार्फत विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात...
रावेर तालुका माध्यमिक शिक्षक सेना नवनियुक्त कार्यकारीणी जाहीर
रावेर - शरीफ शेख
रावेर , दि. १३ :- तालुका माध्यमिक पतपेढीत झालेल्या बैठकीत नूतन कार्यकारीणी गठीत करून पदाधिकार्याचा सत्कार करण्यात आला.
राज्यध्यक्ष अतुलभाऊ शेटे...
मुस्लिम मंच च्या ४६ व्या दिवशी मेकॅनिकल युनियन च्या सभासदांचा सक्रिय सहभाग
जमि खोदो हमारी हड्डीयो के ढेर निकलेंगे - रागिब ब्यावली
रावेर (शरीफ शेख)
जळगाव मुस्लिम मंच द्वारा सुरु असलेल्या साखळी उपोषणाचा ४६ वा दिवस मेकॅनिकल युनियन...
एक शाम शाहीन बाग के नाम
सुप्रीम कॉलनी व फातिमानगर हजारो महिलांची उपस्थिती...
रावेर - शरीफ शेख
जळगाव , दि. १२ :- संविधान बचाव नागरी कृती समिती महिला शाखा अंतर्गत जळगाव...
मुस्लिम मंच ४५ व्या दिवसाच्या उपोषणाला आनंदाची झालर
आता तरी कायदा मागे घ्या- मुस्लिम मंच ची मागणी
रावेर - शरीफ शेख
जळगाव , दि. १२ :- मुस्लिम मंच तर्फे सुरु असलेल्या साखळी उपोषणाचा मंगळवार...
प्रहार विशेष शिक्षक संघटनेच्या विभागिय अध्यक्षपदी मिलिंद सोनवणे तर जिल्हाध्यक्षपदी चेतन निकम यांची निवड
निखिल मोर
पाचोरा , दि. ११ :- प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शालेयमंञी आ.बच्चुभाउ कडु यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्टात समग्र शिक्षा अभियानांतर्गत कार्यरत असलेल्या विशेष...
रावेर रेल्वे स्टेशन परिसरात निळे निशाण सामाजिक संघटनेच्या फलकाचे अनावरण
शरीफ शेख
रावेर , दि. ११ :- रेल्वे स्टेशन परिसरात निळे निशाण सामाजिक संघटनेच्या फलकाचे अनावरण निळे निशाण सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर यांच्या...
जलगांव मे हुई एक अनोखी शादी….!
संवाददाता - लियाकत शाह
जलगांव , ता. ११ :- जलगांव जिले के कासोदा गाव मे हुआ एक मुस्लिम समाज के आदर्श विवाह को मिसाल बना...
जळगाव तहसील कार्यालयात लागली आग…
आगीत महत्वाचे दस्तऐवज जळून खाकआग लागली की लावली गेली ?रावेर (शरीफ शेख)जळगाव , दि. ११ :- शहरात मध्यवर्ती बळीराम पेठेतील तहसील कार्यालयास रात्री आग...
राधेश्याम मर्चंट पतसंस्थेच्या चेअरमनपदी गणपती सोमाणी
शरीफ शेखरावेर , दि. ११ :- जळगाव जिल्ह्यातीलकासोदा तालुका एरंडोल राधेश्याम सोमाणी मर्चंट ग्रामिण बिगर शेती सह कारी पतसंस्था मर्यादीत कासोदा चेअमनपदी गणपती सोमाणी...
मुस्लिम मंच चे ४४ व्या दिवशी उपोषण सुरूच , “हिंगणघाट प्रकरणी मृत फुलराणी हिस...
शरीफ शेखजळगाव , दि. ११ :- मुस्लिम मंच द्वारा जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर सुरू असलेल्या उपोषणाचा सोमवारी ४४ सावा दिवस सदर दिवस हिंगणघाट येथील घटनेतील...










































