Home जळगाव प्रशन मंजुषा स्पर्धेचे सावदा येथे यशस्वी आयोजन

प्रशन मंजुषा स्पर्धेचे सावदा येथे यशस्वी आयोजन

614

शरीफ शेखरावेर , दि. १४ :- तालुक्यातील
सावदा येथे महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटनेच्या वतीने या वर्षी चे सहावे प्रशन मंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. *कार्येक्रमाचे अध्यक्ष* रावेर विधानसभेचे आमदार *मा. शिरीष मधुकरराव चौधरी* हे होते. तसेच दीप प्रज्वलन अल्पसंख्याक आयोगाचे माजी चेअरमन मा.मोहम्मद हुसैन खान अमीर साहब, इकरा संस्थेचे अध्यक्ष डाॅ करीम सालार , ग.स.सोसायटीचे संचालक मा.तुकाराम बोरोले ,
इत्तेहाद एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अलहाज हारून शेख , हाजी रफीक सेठ ,कलीम मेम्बर व इतर अतिथींच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाची सुरूवात कुरान पठणाने करण्यात आली. त्या नंतर नात शरीफ पठण अलहाज महेबुब खान यांनी केले . सुरूवातीचे सुत्रसंचालन शफिक सर यांनी तर कार्यक्रमाचे संचलन प्रख्यात राष्ट्रीय पातळीचे सुत्रसंचालक *मा. साबिर मुस्तफा आबादी* व संघटनेचे रावेर तालुका सचिव *शेख अलीम शेख भीकन* यांनी एकत्रितपणे केले. *प्रस्ताविक* संघटनेचे विभागीय सचिव *गौस खान हबीबुल्ला खान* यांनी व्यक्त केले. स्पर्धेत रावेर, यावल, चोपडा व मुक्ताईनगर तालुक्यातील विद्यार्थ्यांनी व शाळांनी सहभाग घेतला.अटीतटीच्या सामन्यात*प्रथम क्रमांक*
अलफलाह उर्दू हाय. मुक्ताईनगर
*मुबशशेरा फिरदौस शेख मकसूद
*अहेमरीन कौसर शेख आसिफ*द्वितीय क्रमांक*
डाॅ.जाकिर हुसैन हाय. यावल
*अरबाज महेमुद तडवी
*नुरहुसैन अरमान तडवी*तृतीय क्रमांक*
जिल्हा परिषद उर्दू शाळा केह्राळे बु ता रावेर
*सानिया फीरोज तडवी
*आरिफ युनूस तडवीप्राप्त केले.
*हारून शेख यांना*
*THE SAINT OF EDUCATION* पुरस्कारसावदा येथील प्रख्यात व्यवसायिक हाजी हारून शेख इकबाल यांना नाशिक विभाग स्तरीय *THE SAINT OF EDUCATION* पुरस्काराने गौरवण्यात आले. सदरील सम्मान शिरीष दादा चौधरी , करीम सालार, मोहम्मद हुसैन खान, संघटनेचे विभागीय सचिव गौस खान , असलम खान , कमाल शेख, यांच्याहस्ते देण्यात आला.कार्यक्रमात शिरीष मधुकरराव चौधरी, करीम सालार, मोहम्मद हुसैन खान अमीर साहेब, तुकाराम बोरोले, अफसर खान यांनी मनोगत व्यक्त केले.
मनोगतकार्येक्रमात प्रमुख अतिथी म्हणुन कृउबा संचालक सै.असगर , संघटनेचे अध्यक्ष सै. नफीस, आसिफ खान,
सावदा नगर पालिकेचे नगर सेवक , फीरोज खान, शेख अललाह बखश , मा.अफसर खान, महेबुब सर मुम्बई , डा.रईस, समाज सेवक सोहेल खान, इरफान मेम्बर चिनावल, मुक्ताईनगर चे नगरसेवक शकील सर ,डा. बशीर खान रावेर,
ज्येष्ठ पत्रकार दिपक जी नगरे , अँग्लो सावदा चे मुख्याध्यापक अय्युब खान , अली हैदर खान , इसा शाह सर, सै. शफिक सर मारूळ ,
एशिया चे पत्रकार कामिल शेख, शेख शरीफ , शेख नाजिम, बाजित तडवी, शेख इम्रान, शेख निसार,सै. रफीक , शेख सलीम, आरिफ सेठ, सै. मोहसिन , अजमल खान, आबिद सर, गजाला मॅडम, फीरोज सर, शरीफ बागवान, डायमंड इंग्लिश शाळेचे काजी सर, सै अफसर, शेख इम्रान, अजीज सर व असंख्य शिक्षक बांधव यांनी उपस्थिती लावली. या वेळी विद्यार्थी व त्यांचे पालक ही उपस्थित होते.माजी केंद्र प्रमुख *डाॅ शकील खान* व
खिर्डी उर्दू शाळेचे मुख्याध्यापक *आदिल खान* यांनी स्कोरर ची जबाबदारी उत्कृष्ट रित्या पार पाडली. निर्णय अचूक व्हावा यासाठी जजेस म्हणुन *शेख रईस न्याज मोहम्मद* मुक्ताईनगर, व *नासिर खान सर* रावेर यांनी काम पाहिले.
चारही तालुक्यातील पन्नास विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला.
गौस खान, असलम खान, अली हैदर खान सर, कमाल शेख, शकील तडवी,शफिक शेख, अखतर खान, जिया शेख, यांनी उपस्थितांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
आभार कमाल शेख यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीते साठी
संघटनेचे पदाधिकारी यांनी मेहनत घेतली.