Home जळगाव राधेश्याम मर्चंट पतसंस्थेच्या चेअरमनपदी गणपती सोमाणी

राधेश्याम मर्चंट पतसंस्थेच्या चेअरमनपदी गणपती सोमाणी

79
0

शरीफ शेखरावेर , दि. ११ :- जळगाव जिल्ह्यातील
कासोदा तालुका एरंडोल राधेश्याम सोमाणी मर्चंट ग्रामिण बिगर शेती सह कारी पतसंस्था मर्यादीत कासोदा चेअमनपदी गणपती सोमाणी तर व्हा. चेअरमपदी शरीफ पठाण यांची बिनविरोध निवड झाली.सन २०२० /२१ ते २०२४ /२५ या पांच वर्षासाठी सदर संस्थेची निवणूक बिनविरोध पार पडली यात नवनिर्वाचित संचालक म्हणुन गणपती शंकरलाल सोमाणी, मनोज भास्कर पाटील बाम्हणे, सुकदेव ढोमन पाटील, रवींद्रनाथ भाऊलाल हेडा नीपाने, शारीपखा दलमिरखा पठाण, किरण शाळिग्राम मानुधने, बापू रघुनाथ मराठे, माधव सखाराम बाविस्कर, लता केदारनाथ सोमाणी, विमलबाई सुकलाल सुतार यांची बिनविरोध निवड झाली. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन एस.सी. साळुंखे सहकार अधिकारी सहायक निबंधक कार्यालय एरंडोल यांनी काम पाहिले त्यांना व्यवस्थापक केदारनाथ सोमाणी यांनी सहकार्य केले. सदर निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.