Home विदर्भ कोरपणा येथे गरजुवंताना मोफत धान्य वाटप , विजयरावजी बावणे यांची केली हजार...

कोरपणा येथे गरजुवंताना मोफत धान्य वाटप , विजयरावजी बावणे यांची केली हजार कुटुंबाना मदत

112

कोरपना – मनोज गोरे

महाराष्ट्रात राज्यात व संपूर्ण देशात कोरोणा सारख्या माहारोगाणे घातलेली धुमाकूळ व बिना किमाणे निराधार झालेल्या कुटुंबाना एक छोटीसी मदत म्हणून कोरपणा येथील काँग्रेसचे नेते तथा कोरपणा शहराचे सर्वेसर्वा गोरगरीबांचे कैवारी नावलौकीक असलेले श्री.विजयरावजी बावणे यांनी कोरपणा नगरपंचायतीच्या हद्दीतील गरजुवंतु कुटुंबाना मोफत धान्य कीट व कीराणा किट चे वाटप स्वखर्चाने करुण निराधार झालेल्या कुटुबाला एक आशेचा किरण दाखवत.यांचा कुटुंबाला मदत केली.

आजच नह्वे तर मागील तिस ते चाळीस वर्षांपासून बावणे कुटुंबाची समाजकार्याची चालु असलेली पंरपरा आजही विजयरावजी बावणे तेवढ्याच जोमात आपल्या मित्र परीवार ल कार्यकर्ता सोबत घेऊन अनेक कुटुंबात आधार देत आहे . अनेक कुटुंबातील लोकांना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास वीजयरावजी बावणे नेहमी अग्रेसर राहुण समस्या व न्याय देण्माच काम करीत आहे
आजच्या घडीला कोरपणा शहरात अनेक रोजगाराच्या हाती काम नाही हातावर आणणे पाणावर खाणे असे अनेक कुटुंब कोरपणा शहरात आहे तरी पण तेवढ्याच खंबीर पणे विजयरावजी बावणे त्या कुटुंबाच्या पाठीशी उभे असतात . कोरोणा सारख्या रोगाने जे थैमाण घातल आहे ते कधीच न विसरता येणारी हि बिमारी आज अनेक कुटुंबातील लोकांना बेघर केल्यासारखी आहे तरी पण कोणत्याही प्रकारच गाजावाज न न फोटेशन न घेता विजयरावजी बावणे यांच्या कार्याची दखल जिल्हा पातळीवर सुरु आहे खरोखरच समाजसेवक असावा तर विजयराव बावणे सारखा वक्ती महत्वाचे अशी चर्चा खेड्या पाड्यात सुरू आहे. विजयरावजी बावणे यांच्या कडून अंदाज वाटप करण्यात आले
विस्थापिताचा आधार विजुभाऊ,
वंचितांचा आधार विजुभाऊ, लोकशाहीच्या चौकटीतील दिलदार व्यक्ती महत्त्व आहे .