Home सोलापुर अ.भा.उर्दू शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्षची सदिच्छा भेट

अ.भा.उर्दू शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्षची सदिच्छा भेट

53
0

लियाकत शाह

सोलापूर , दि. १६ :- येथील “बेगम कमरुंनीसा कारिगर” गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आर्ट्स अँड सायन्स सोलापूर येथे “अ.भा.उर्दू शिक्षक संघटनेचे संस्थापक व राज्य अध्यक्ष इल्हाजुद्दिन फारुकी यांची सदिच्छा भेट” शहरातील नामवंत, गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी व स्वातंत्र्यपूर्व काळातील (१९२८) मुलींच्या शिक्षणासाठी सुरू असलेली एकुण ४५०० हजार विद्यार्थी संख्या आणि ७५ कर्मचारी वर्ग असलेले विद्येचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या शैक्षणिक संकुलास अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनेचे
संस्थापक व अध्यक्ष इल्हाजुद्दीन फारुकी यांनी सोलापूर जिल्हा अध्यक्ष अब्दुल गफुर अरब, सचिव अख्तर मुल्ला, शिक्षक फरहान, सह सदिच्छा भेट देऊन त्यांच्या काही सूचना होत्या त्या ऐकून घेतल्या. तया नंतर प्राचार्या तथा संघटनेच्या राज्य उपाध्यक्ष श्रीमती सबिना इंगलगी, डॉ. रशीद, व ताडे यांनी फारुकी यांचे शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.