Home विदर्भ कारंजा तालुक्यातील राजनी येथे खुलेआम जुगार अड्डा सुरु.

कारंजा तालुक्यातील राजनी येथे खुलेआम जुगार अड्डा सुरु.

89
0

 

इकबाल शैख – वर्धा 

क्रेशर मशीनवर भरते जुगारींची यात्रा; पोलिसांचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष.

 कारंजा घाडगे : कायद्याचे राज्य आहे किंवा नाही, अशी परिस्थिती दाखविणारे कारंजा घाडगे तालुक्यातील काही भागात आढळून आले. खुलेआम राजनी येथे क्रेशर मशीनवर जुगार अड्डा सुरू असून येथे जुगारींची यात्राच भरत असल्याचे चित्र असल्याची ओरड नागरिकांना मध्ये दिसत आहे.

एका विच्चाविभुशीत व्यक्तीच्या क्रेशर मशीन परिसरात हा जुगार सुरु असल्याची ओरड ऐकायला मिळत आहे हा जुगार क्रेशर मशीन परिसरातील एका मोकड्या जागेवर सुरु असल्याचे समजते इथे खेळायला येणारे जुगारी जुगार खेळण्याकरिता इतर ठीकानावरून येतात.

कारंजा पोलीस ठाणेच्या हद्दीत येणाऱ्या या राजनी परिसरातील हा जुगार कोण्याही अधिकाऱ्याला दिसत का नाही किंवा या जुगारावर अर्थ पूर्ण दुर्लक्ष केला जात आहे हा संशोधनचा विषय आहे.

Previous articleदिलीप प्रभावळकरांचा हास्य चौकार! ‘हसगत’ आणि ‘पत्रापत्री’सोबत प्रभावळकरांची ‘गुगली-नवी गुगली’!
Next articleई- पॉस मशीन नवीन किंवा अद्यावत द्याव्यात , स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे तहसीलदार यांना निवेदन
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.