Home मराठवाडा आमदार चंद्रकांत नवघरे (भैया) याच्या हस्ते कोविड लसीकरण उदघा

आमदार चंद्रकांत नवघरे (भैया) याच्या हस्ते कोविड लसीकरण उदघा

37
0

हिगोली प्रतिनिधि

हिगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील सातेफळ येथे कोविड लसीकरण उदघाटन प्रसगी आहे. आमदार चंद्रकांत नवघरे(भैया) याच्या हस्ते उदघाटन करण्यात आले या पसगी गावातील बहुसंख्येने नागरीक उपस्थित होते.


कोविड लसीकरण जि. प शाळा सातेफळ येथे घेण्यात आले या पसगी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष आबादासमामा भोसले जिजाजीराव हारणे गजानन ढोरे बालुमामा ढोरे गावातील सरपंच रेखा आभोरे उपसरपंच मारोती आभोरे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या निमित्ताने आ.नवघरे यानी बोलताना आश्वासन दिले मी तुमच्या जि. प. सरकल मधील रहिवासी आमदार आहे तुमचा हाक्क आहे कि गावाच्या विकास कामासाठी मी नेहमी आपला यानुसार म्हणून प्रयत्नासाठी आसेल सातेफळ ते राष्ट्रीय महामार्ग जाणारा आरधा किलोमीटर रस्ता नादुरुस्त अवस्थेत आहे या साठी मी निधी उपलब्ध करून दिला आहे. ईतर गावातील रस्ते व नाली बाधकाम या साठी निधी मोठ्या प्रमाणात विकास कामे होतील या संदर्भांसाठी मी निधी दिला आहे यानंतर गावातील परत लसीकरणा लस उपलब्ध करून देण्यात येईल या साठी मी तुम्हांला शब्द देतो गावातील कोणता हि नागरीक लसीकरण पासुन दुर नको गाव कोविड लसीकरण करुण या आजारापासून मुक्त करा वेळ प्रसगी मी आपल्या जिल्हा परिषद सरकल मधील आहे आणि नेहमी गावातील विकास कामे करुन घ्या मी आपल्या सोबत आहे.

Unlimited Reseller Hosting