Home महत्वाची बातमी अकोल्यात जिल्हाउपनिबंधकांना दोन लाखाची लाच घेतांना अटक…..

अकोल्यात जिल्हाउपनिबंधकांना दोन लाखाची लाच घेतांना अटक…..

26
0

देवानंद खिरकर अकोट := अकोला जिल्हा उपनिबंधक डॉक्टर प्रवीण लोखंडे यांना दोन लाख रुपयेची लाच घेतांना अटक करण्यात आली आहे.जीएसटीचे सहायक आयुक्त अमर सेठी यांनाही याच प्रकरणात लाच घेतांना ताब्यात घेण्यात आले आहे.अकोट बाजार समितीच्या सचिवांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी 10 लाख रुपये लाचेची मागणी करण्यात आली होती.यातील दोन लाख रुपये घेतांना डॉक्टर प्रवीण लोखंडे यांना अटक करण्यात आल्याने प्रशासकिय यंत्रनेत मोठी खळबळ उडाली आहे.

Unlimited Reseller Hosting