Home रायगड आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते कर्जत रेल्वे पोलिसांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप

आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते कर्जत रेल्वे पोलिसांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप

135
0

कर्जत जयेश जाधव

कोरोना विषाणूची लागण होऊन आपणही बांधित रूग्ण होऊ शकतो याची खबरदारी शासन दरबारी घेतली जात आहे म्हणून च देशव्यापी ३मे पर्यत लाॅकडाऊन लागू करण्यात आला आहे.

सध्या तरी आरोग्य व पोलिस प्रशासन रात्रंदिवस २४ तास जनतेच्या रक्षणासाठी सदैव तत्पर आहे.सेवेत कार्यरत असलेल्या पोलीस बांधवांनी स्व:ताच्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे .
या गोष्टींचे दखल घेऊन कोरोना विषाणूंचा संसर्ग प्रादुर्भाव टाळण्यासाठी कर्जत विधानसभेचे आमदार कार्यसम्राट आमदार महेंद्र थोरवे यांनी आज कर्जत रेल्वे स्टेशन येथे रेल्वे पोलीसांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.