Home महत्वाची बातमी खबरदार पत्रकारानं वरील हल्ले खपवून घेणार नाही – सुरेश वाघमारे

खबरदार पत्रकारानं वरील हल्ले खपवून घेणार नाही – सुरेश वाघमारे

72
0

मुंबई , ( प्रतिनिधी ) – आज कोरोनाच्या रोग्यांची बित्तम बातमी जनसामान्यापर्यंत घरात बसून सर्वांना बघाया वाचायला मिळते आजच नाहीतर तर वर्ष्याच्या ३६५ दिवस पत्रकार मरमर करून करून तुमची सेवा करत असतो अन्याय भ्रष्टाचार याना वाचा फोडण्याचे काम एक पत्रकार जीव जोखीम मध्ये घालून सतत तुमच्या बातमीचा पाठपुरावा घेत न्याय देण्याचे काम अगदी चोखपणे निर्भिडतेने करत असताना जर कुणी विनाकारण पत्रकारांना धमकी वजा हल्ले करण्याची कुणी राजकारणी उधोगपती गुंड प्रवृत्तीचे लोक जर हिम्मत करत असतील याद तर राखा खबरदार आता आम्ही कदापिही शांत बसणार नसून सर्व पत्रकार एकजूट होऊन संबंधितांवर कायद्याच्या अधीन राहून हल्लेखोर दोषी ला फाशी देण्याची मागणी पत्रकार संरक्षण समिती च्या वतीने सरकारला कायदा करण्यास भाग पडणार असून यापुढे पत्रकारांवरील हल्ले कदापिही खपवून घेतली जाणार नाहीत असा इशारा पञकार संरक्षण समितीचे सुरेश वाघमारे जिल्हा अध्यक्ष उत्तर मुंबई जिल्हा यांनी प्रसिद्धी माध्यमाद्वारे दिला आहे.