Home जळगाव कासोदा येथील तरुण पुराच्या पाण्यात वाहल्यने उत्राण हद्दीत सापडला एकाची शोधाशोध सुरू

कासोदा येथील तरुण पुराच्या पाण्यात वाहल्यने उत्राण हद्दीत सापडला एकाची शोधाशोध सुरू

156

रावेर (शरीफ शेख) 

जळगाव जिल्ह्यातील कासोदा येथील अयाजोद्दीन शफीयोद्दीन हा तरुण चादर सतरंजी च्या व्यापारासाठी बाहेर गावी गेला होता घरी परतण्यासाठी पाचोरा मार्ग कासोदा येथे मोटरसायकलीने येण्यासाठी निघाला त्याच्यासोबत एक वृद्ध पण होता मोटरसायकल भातखंडा पुलाजवळ आल्यावर नदीला पूर आला होता म्हणून त्याने वडिलाला विचारले असता वडिलांनी त्याला माघारी जाण्याची सल्ला दिली भडगाव मार्ग या असेही ते फोनवर बोलले परंतु त्यांच्यासमोर एक मोटर सायकल वाल्याने मोटर सायकल वाल्याने गाडी पास केली यावरून त्यांनी अंदाज बांधला व मोटरसायकल पाण्यात टाकले दुर्दैवाने गाडीवर त्यांच्या बॅग होता तो बॅग अटकल्याने त्यांच्या गाडीवरचा ताबा सुटला व ही दुर्घटना घडली रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला परंतु त्यांच्या सोबत असलेला वृद्ध यांच्या तपास अद्याप लागलेला नाही तसेच मोटर सायकल काही तपास लागलेला नाही या घटनेविषयी हळहळ व्यक्त केली जात आहे
याकामी भातखंडा सरपंच अतुल शांताराम महाजन उपसरपंच बबलू सुदाम पाटील ग्रामपंचायत सदस्य नितीन सुभाष पाटील सचिन छगन पाटील यांनी या कामी सहकार्य केले व त्यांच्या जवळील निघालेले अकरा हजार रुपये त्यांनी कासोदा येथे येऊन सातवन प्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांना परत केले त्यांनी केलेले सहकार्य व परत केलेले पैसे विषयी गावात त्यांच्याविषयी कौतुक केले जात आहे.