येरे येरे पावसा , तुला देतो पैसा….!
देवानंद जाधव
यवतमाळ - तालुक्यात पावसाने ऐन मोक्याच्या वेळी डोळे वटारले आहे. अनेक कंपन्यांचे सोयाबीन बियाणे वांझ निघाले आहे.शेतकर्यांवर दुबार पेरणीची वेळ आल्याने अर्थशास्त्र...
गलवान घाटीत शहीद झालेल्या सैनिकांना शक्ती फाऊंडेशन तर्फे श्रध्दांजली….!
यवतमाळ - भारत आणि चिनमध्ये दिवसेंदिवस वाढत असलेल्यास तणावामुळे 16 जुन 2020 ला डि-एक्सलेशन च्या प्रक्रिये दरम्यान लडाख च्या गलवान घाटीमध्ये चिनी सैनिकांनी...
इनरव्हिल क्लब यवतमाळ ज्वेल्स तर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा
यवतमाळ - सामाजिक क्षेत्रात अग्रेसर इनरव्हिल क्लब यवतमाळ ज्वेल्स च्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त स्थानिक नेहरू स्टेडीयम येथे योग दिवस साजरा करण्यात आला. या...
अवैध रेती वाहतूक करणाऱ्या गाडी मालकावर कारंजात तहसीलदाराची कारवाई…!
आरिफ़ पोपटे - कारंजा
वाशिम - कारंजा शहरांमध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. शहरातील वाढलेल्या कोरोना रुग्णांची संख्या थांबवण्यासाठी महसूल विभागाचे सर्व...
“दखल पोलीसवाला” , राष्ट्रीय राजमार्गा वरील दिशा दर्शक फलकाची दुरुस्ती…!
देवानंद जाधव
यवतमाळ - नागपूर तुळजापुर या 361 क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गावर यवतमाळ तालुक्यातील भांब राजा येथे प्राधिकरणाने रस्त्याच्या दुतर्फा लावलेल्या दिशा दर्शक फलकावर चुकीची माहिती...
यवतमाळातील महाराष्ट्र सैनिकांनी ठोकला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अखेरचा राम – राम
यवतमाळ - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वाघापुर विभागाचे मा. विभाग अध्यक्ष असलेले संदिप भिसे यांच्या सह अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडल्याने वाघापुरात महाराष्ट्र नवनिर्माण...
मनसे पोहचली शेतकऱ्यांच्या बांधावर….
राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या अनुषंगाने...३०१ आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंब व संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना बी-बियाणे मोफत वाटप....
यवतमाळ - जिल्हा हा आत्महत्या ग्रस्त जिल्हा म्हणून दुर्दैवाने...
तंगावा तोडल्याने विजेचा खांब तुटला….!
पाहणी करताना शाखा अभियंता गुल्हाणे
देवानंद जाधव
यवतमाळ - तालुक्यातील मांगुळ येथील साखर कारखान्या मागे विजेचा खांब तुटला आहे. खांबाचा तंगावा तोडल्याने आणि खांबालगतच नाली...
राहुल प्रियांका गांधी सेनेकडून मा. राहुल गांधींच्या वाढदिवशी ५० गरजुना किराणा किट चे वाटप...
सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार
वर्धा - सध्या कोरोनामुळे असलेली गंभीर परिस्थिती लक्षात घेता खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या वर्षी कुठल्याही प्रकारचा व्यर्थ खर्च...
कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त विचारमंचच्या वतीने विविध उपक्रम संपन्न….!
पोलीसवाला ऑनलाइन मिडिया
यवतमाळ - काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त यवतमाळ शहरात राहुल गांधी विचारमंचच्या वतीने जिल्हाध्यक्ष जावेद परवेज अन्सारी यांच्या...
शिवसेना वर्धापन दीनानिमित्य पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत 54 वटवृक्षांची लागवड
जिल्हा कार्यालयात ध्वजारोहण
यवतमाळ :- शिवसेनेच्या 54 व्या वर्धापन दिनानिमित्त आज शिवसेना जिल्हा कार्यालयात यवतमाळ जिल्हयाचे पालकमंत्री तसेच शिवसेना नेते संजयभाऊ राठोड यांच्या हस्ते...
दुष्काळी अनुदाना पासुन सावकार ग्रस्त शेतकरी वंचित……
रमेश रामचंद्र खिरकर यांनी केली तक्रार.....
देवानंद खिरकर
अकोला - अकोट तालुक्यातील रामापूर येथिल शेतकरी रमेश रामचंद्र खिरकर गट नंबर 21 मधिल 1.62 आर जमीन अवैध...
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या बाळापूर तालुका अध्यक्ष पदी सौ.सुनिता ताथोड यांची नियुक्ती……
देवानंद खिरकर
अकोला - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 21 व्या वर्धापनदिनाचा निमित्त महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या बाळापूर तालूका अध्यक्षपदी सौ.सुनिताताई ताथोड यांची नियुक्तीपत्र...
मुस्लीम समाजाच्या भावना दुखाविल्या प्रकरणी न्युज १८ इंडियाचा अैकर व मालकावर यवतमाळ येथे गुन्हा...
वासीक शेख
यवतमाळ - हजरत खॉजा मोईनोद्दीन चिश्ती अजमेरी रह.यांना लुटेरा व आक्रांता म्हणुन मुस्लीम समाजाच्या भावना दुखाविल्या प्रकरणी न्युज १८ इंडियाचा एन्कर अमिश...
पुष्पलता गिरोलकर यांना कर्मवीर कोरोना योद्धा सन्मानपत्र…!
पोलीसवाला ऑनलाइन मिडिया
यवतमाळ , दि. १८ :- यवतमाळ शहरातील त्रिवेणी महिला बचतगट चामणवाडी येथील अध्यक्षा पुष्पलता गिरोलकर संपूर्ण जिल्ह्यामध्ये सामाजिक कार्यात नेहमीच...
कागद पत्रांअभावी शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहता कामा नये.!
सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार
वर्धाचे जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी जारी केला आदेश...!
वर्धा - कागदपत्राअभावी पीक कर्ज फेटाळून लावल्या जात असण्याच्या पार्श्वभूमीवर कागदपत्रांची पूर्तता करण्याची जबाबदारी तहसीलदार...
जगभरातील कोरोना संकटामुळे विवाह समारंभ अगदी मोजक्या संख्येत होऊ लागले असताना लोक त्यांनाच आदर्श...
वरूड - खरं तर आदर्श vivahacha प्रातिनिधिक स्वरूपा चं उदा. हे उच्च विभूषित जोडपं आहे.
सामूहिक विवाह sohlyanimity वर वधू कडे जात असताना या...
मोर्शी शहरात गप्पी मासे सोडण्याची धडक मोहीम…!
मोर्शी - राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण उपपथक मोर्शी व हिवताप कार्यालय उपजिल्हा रुग्णालय मोर्शी यांनी पावसाळ्याच्या दिवसात पसरणाऱ्या डेंगू,हिवताप,हत्तीरोग, चिकन गुनिया या रोगावर प्रतिबंध...









































