Home विदर्भ महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या बाळापूर तालुका अध्यक्ष पदी सौ.सुनिता ताथोड...

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या बाळापूर तालुका अध्यक्ष पदी सौ.सुनिता ताथोड यांची नियुक्ती……

250

देवानंद खिरकर

अकोला – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 21 व्या वर्धापनदिनाचा निमित्त महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या बाळापूर तालूका अध्यक्षपदी सौ.सुनिताताई ताथोड यांची नियुक्तीपत्र देवून नियुक्ती करण्यात आली आहे.यावेळी अकोला जिल्हा निरिक्षक सोनालीताई ठाकुर,आमदार अमोल दादा मिटकरी,मा.आमदार बळीराम सिरस्कर,संग्राम भैय्या गावंडे,अकोला जिल्हा महिला अध्यक्ष उज्वला राऊत,हे उपस्थीत होते.माझ्या नियुक्तीचे श्रेय मी राष्ट्रवादी नेता तथा राष्ट्रीय कार्यकारीणी सदस्य डॉ.आशाताई मिरगे,मा.आमदार गुलाबराव गावंडे,तुकाराम बिडकर,संतोष कोरपे,संग्राम गावंडे युवा जिल्हाध्यक्ष,बाळापूर तालुका अध्यक्ष शिवाजीराव म्हैसणे,महिला प्रदेश सरचिटणीस छाया कात्रे,उपजिल्हा पोलिस अधिक्षक उज्वला राऊत,यांना देते.व यांच्या मार्गदर्शनात मी काम करेल.असे प्रसारमाध्यमांशी बोलतांना कळविले.