Home विदर्भ जगभरातील कोरोना संकटामुळे विवाह समारंभ अगदी मोजक्या संख्येत होऊ लागले असताना लोक...

जगभरातील कोरोना संकटामुळे विवाह समारंभ अगदी मोजक्या संख्येत होऊ लागले असताना लोक त्यांनाच आदर्श विवाह समजू लागले.

94
0

वरूड – खरं तर आदर्श vivahacha प्रातिनिधिक स्वरूपा चं उदा. हे उच्च विभूषित जोडपं आहे.
सामूहिक विवाह sohlyanimity वर वधू कडे जात असताना या ना त्या कारणाने लग्न करण्यास असमर्थता दर्शवित असत. स्वतः हुन मला phone क रणारे chi. नंदकिशोर शा. काकडे.
यांनी सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न करायची इच्छा व्यक्त केली होती. आणि आमच्या कार्याला एक प्रकारे बळ च दिलं होतं
स्पर्धा परीक्षेतून शिक्षक झालेलं हे उच्च विद्या विभूषित जोडपे यांचा नुकताच विवाह समारंभ संपन्न झाला.

Unlimited Reseller Hosting