विविध प्रश्न सोडविण्यासाठी उपविभागीय अधिका-यांना निवेदन जन आंदोलनाचा इशारा…!
कोण हा रवि , रविच्या वाढत्या महसुल मधील प्रस्थाला भाजपाचा ब्रेक
राळेगांव - भारतीय जनता पार्टी तालुका राळेगांवच्या वतीने उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांना शहरासह...
शिवशाही फाउंडेशन,भारत च्यायवतमाळ जिल्हा अध्यक्षपदी सौ.संगीताताई खाटोल व कार्याध्यक्षपदी सौ.संध्याताई रामगिरवार यांची निवड…
यवतमाळ / वाणी - "शिवशाही फाउंडेशन, भारत" ही संस्था महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रेरणा घेऊन तसेच 'जय भवानी जय शिवाजी ','बहुजन...
गोदावरी” च्या दायित्वातून बसस्थानकावर बैठक व्यवस्था
छत्रपती शिवराय चौकात दिले बेंच भेट
हरीश कामारकर/महागाव
महागाव तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिवरा संगम बसस्थानक चौकात प्रवाशांना बसण्यासाठी बैठक व्यवस्था नसल्याने आज...
कवठा गांवानजीक वाघाचा तिघांवर हल्ला ; हल्ल्यात एक ईसम गंभीर जखमी..!
(अयनुद्दीन सोलंकी)
घाटंजी - घाटंजी तालुका लगतच्या पांढरकवडा वन परिक्षेत्र कार्यालय अंतर्गत कवठा गावांजवळ वांजरी रस्त्याजवळच्या शेतात बजरंग बली मंदीर बांधनीचा कार्यक्रम होता. त्या...
महाराष्ट्र पोलीस बॉईज असोशिएशन यवतमाळ वतीने “नारीशक्ती चा सन्मान”
यवतमाळ - महाराष्ट्र पोलीस बॉईज असोशिएशन यवतमाळ शाखा तफै आज दिनांक २३/३/२०२२ रोजी पोलीस स्टेशन बाभुळगाव येथे महिला दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाला उपस्थित महाराष्ट्र पोलीस...
माणूसधरी ग्राम पंचायत कर्मचाऱ्याचा रत्नापुर घाटावरील नदीपात्रात आढळला मृत्युदेह
यवतमाळ / घाटंजी- तालुक्यातील अखेरच्या टोकावर असलेल्या रत्नापूर नजीकच्या अरुणावती व अडाण नदीच्या संगमावर सटवाई मातेचे प्रसिद्ध असलेल्या घाटावर माणूसधरी गट ग्राम पंचायतचे कर्मचारी...
हॉकी स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न
यवतमाळ जिल्हा हॉकी असोसिएशन व आकाश चिकटे हॉकी अकॅडमी तर्फे स्वर्गीय मनोहर भटकर स्मृतिप्रीत्यर्थ दिनांक सतरा ते वीस मार्च रोजी पुरुष व महिलांच्या एकत्रित...
कुर्ली ग्रामीण बँकेचे रोखपाल गणपत आसुटकर यांच्या जामीन अर्जावर २२ मार्च रोजी उच्च न्यायालयात...
(अयनुद्दीन सोलंकी)
घाटंजी - घाटंजी तालुक्यातील कुर्ली येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे रोखपाल गणपत रामेश्वर आसुटकर यांनी बँकेत अपहार केल्याच्या प्रकरणात त्यांचा जामीन अर्ज...
जिल्हा ग्रंथपालावर शिस्तभंगाची कार्यवाही करा” राज्य ग्रंथालय संघाचे सदस्य प्रल्हादराव इंगळे यांची मागणी
...अन्यथा सोमवारपासून आमरण उपोषण
आर्णी/यवतमाळ - नुकतेच स्व. किसनराव इंगळे सार्वजनिक वाचनालय आर्णी व यवतमाळ जिल्हा ग्रंथालय संघ यांचे संयुक्त विद्यमाने जिल्हा ग्रंथालय संघाचे ३९...
पती पत्नीचा वाद झालं अन , विपरितच घडलं , ???
विनोद पत्रे
यवतमाळ : पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे . पतीने राहत्या घरी पत्नीवर चाकूने वार केल्याचा आरोप आहे . धक्कादायक...
41 वर्षानंतर एकत्र आले 1981 च्या भरतीतील पोलीस मित्र
यवतमाळ - सन 1981 ला यवतमाळ पोलीस दलात भरर्ती झाल्यानंतर 1 वर्षे प्रशिक्षणानंतर लगेच नेमणुक झाल्याने ताटापुट झाली, उमेदीचा काळ होता. सर्व आप आपल्या...
साहेब, खरच माझी मुलगी खूप चांगली होती हो…!
आयता येथे सात्वंनासाठी गेलेल्या पत्रकार संघासमोर बापाचा हंबरडा..!
अयनुद्दीन सोलंकी
घाटंजी : 9 मार्चचा सूर्य आयता येथील जैस्वाल कुटुंबीयांसाठी काळ रात्र घेऊनच उगवला. कुणालाही कल्पना नव्हती...
डॉ. अंजली गवार्ले मेडिक्वीन-2022 ने सन्मानीत
यवतमाळ - ठाणे येथील क्विनकेअर हॉस्पिटल व मेडिक्विन मेडिको पेजेंटच्या वतीने जागतिक महिलादिनी महिलांसाठी घेण्यात आलेल्या सौंदर्य स्पर्धेत यवतमाळच्या प्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ व शल्यचिकित्सक...
कै. पृथ्वीगिर हरिगिर गिरी आद्यपत्रकार स्वातंत्र्य सैनिक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात येणार
यवतमाळ - सोमवार दि.१४ मार्च २०२२ ला कै. पृथ्वीगिर हरिगिर गिरी ( गोस्वामी ) आद्यपत्रकार स्वातंत्र्य सैनिक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात येणार आहे. तरी...
घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात जागतिक महिला दिन साजरा..!
अयनुद्दीन सोलंकी
घाटंजी - आधुनिक युगातील सर्व क्षेत्रात महिलांनी आघाडी मिळवली असुन या युगातील आवाहने महिला सक्षमपणे स्वीकारुन पार पाडत आहे. समाज घडविण्यात त्याच बरोबर...
पदोन्नती करीता अंगणवाडी मदतनीस यांचे यवतमाळ जि.प. समोर आमरण उपोषण सुरू
यवतमाळ जिल्हा परिषद समोर सौ.रजिता नितीन डोळसकर , अंगणवाडी मदतनीस,रा.वांजरी ता.पांढरकवडा जि.यवतमाळ ह्या आज दि.१०-०३-२०२२ रोजी ११ वाजता पासुन यवतमाळ जिल्हा परिषद समोर अंगणवाडी...
पेकर्डा येथे दहा दिवशीय शिवजयंतीची सांगता.
दारव्हा (प्रतिनिधी):- तालुक्यातील पेकर्डा येथे प्रथमच दहा दिवशीय शिवजयंतीचे आयोजन छत्रपती क्रांती सेना (स्वप्नील कुलट पाटील अकोला) या सामाजिक संघटनेच्या आवाहानावरुन बिमोद विठ्ठलराव मुधाने...
पारवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सिद्धेश्वर गुप्तधन प्रकरणात दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार – किशोर...
अयनुद्दीन सोलंकी
घाटंजी - पारवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सावळी (सदोबा) परिसरातील दातोडी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सिद्धेश्वर मंदीर परिसरातील गुप्तधन प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करा,...












































