यवतमाळ – महाराष्ट्र पोलीस बॉईज असोशिएशन यवतमाळ शाखा तफै आज दिनांक २३/३/२०२२ रोजी पोलीस स्टेशन बाभुळगाव येथे महिला दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाला उपस्थित महाराष्ट्र पोलीस बॉईज असोशिएशन यवतमाळचे जिल्हाध्यक्ष अतीक अफजल शेख जिल्हा उपाध्यक्ष ओंकार अशोकराव करंदीकर बाभुळगाव पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी अशोक गायकी साहेब , राठोड साहेब नारीशक्ती चा सन्मान कार्यक्रमात उपस्थित होते , महिला पोलीस अधिकारी व कर्मचारी या सर्वांना महाराष्ट्र पोलीस बॉईज असोशिएशन यवतमाळ वतीने सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले….
तसेच सर्व पोलीस बॉईज असोशिएशन पदाधिकारी व पोलीस स्टेशन कर्मचारी कार्यक्रमाला उपस्थित होते.


