राजकीय रणधुमाळी: जिल्हा परिषद मोहदा करंजी सर्कलसाठी ‘महिला सबलीकरणाचे’ प्रतीक – संध्या मेश्राम (गबराणी...
याना उमेदवारीची प्रबळ मागणी
आदिवासी विकास आणि महिला सबलीकरणाच्या दिशेने...
मोहदा: (विशेष प्रतिनिधी) यवतमाळ जिल्ह्यातील मोहदा-करंजी जिल्हा परिषद सर्कलच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले...
तारिक साहिर लोखंडवाला यांची राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये एन्ट्री.
यवतमाळ : मुंबई येथे अजित दादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा आढावा बैठकीत राज्यमंत्री तथा पालक मंत्री गोंदिया आणि जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेत्यांच्या सहमतीने...
घाटंजी न. प. निवडणुकीची तयारी, सरसावले कारभारी….!
इच्छुकांची भाऊगर्दी, भेटीगाठीवर जोर, कडक इस्त्रीत सुरू झाला नमस्कार अन रामराम
राजू चव्हाण
घाटंजी (तालुका प्रतिनिधी) - राज्यनिवडणूक आयोगाकडून निवडणूक तारखा जाहीर होताच मतदारराजाच्या घरी जाऊन...
वणीच्या प्रभाग 8 व 9 मध्ये सट्टा – मटका – आयपीएलचा धंदा करणारे...
वणी - जनतेचे घर उध्वस्त करणारे खरंच जनतेला देणार का न्याय?
पैश्याच्या भरोश्यावर निवडणूक जिंकण्याची भाषा वापरणारे उमेदवार जनतेला न्याय देणार?
वणी शहरात राजकारणाचे तापमान चढू...
“लोकशाहीचा चौथा दीपस्तंभ, स्वाभिमान आणि सार्थ पत्रकारितेचा जयघोष”
प्रास्ताविक: नव्या युगाचा शंखनाद आणि पत्रकारितेचे पाऊल
आज लोकशाहीच्या महासागरात मंथन सुरू आहे. एका बाजूला, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि ChatGPT सारख्या विज्ञान-प्रगत साधनांनी सज्ज झालेले...
“सत्ता बदलते पण शेतकऱ्याचं नशीब नाही”
महाराष्ट्रातील राजकारण हरवले जनतेच्या प्रश्नांत; शेतकरी व बेरोजगारांच्या आशा मातीमोल
– प्रतिनिधी: महेंद्र लडके,
महाराष्ट्रात आज ज्या वेगाने सत्तेचे खेळ सुरू आहेत, त्या वेगाने राज्याचा विकास...
भगवान झूलेलालांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या वर कारवाई करा….
जिल्हाधिकारी, पोलिस स्टेशन अवधूतवाडी यांना निवेदन, आक्षेपार्ह वक्तव्यामुळे सिंधी समाजात तीव्र संतापाचे वातावरण
यवतमाळ - सिंधी समाजाचे आराध्य दैवत भगवान झूलेलाल (वरुणावतार) यांच्याविषयी अमित बघेल...
राज्याच्या उपमुख्यमंत्र्यानी शेतकऱ्यांप्रती केलेल्या अपमानकारक वक्तव्याचा संयुक्त किसान मोर्चाने वणीत केला जोरदार निषेध
वणी - नागपुरच्या शेतकरी महाएल्गार आंदोलनाच्या रेट्यामुळे महाराष्ट्र सरकारने दि. 30 जून 2026 पर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर केली.परंतु दुसऱ्या दिवशी लगेच उपमुख्यमंत्री मा.अजित पवार...
काँग्रेसमध्ये उफाळली फुट! माजी आमदार वामनराव कासावार यांना डावलून ‘वेगळी चुल’ मांडणाऱ्या गटामुळे गोंधळ
प्रतिनिधी
वणी:- काँग्रेस पक्षात पुन्हा एकदा अंतर्गत मतभेद उफाळून आले असून, पक्षातील गटबाजी आता उघडपणे दिसून येत आहे. येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधीलच एक गट...
यवतमाळ येथील रहिवासी डॉ. निकिता हितेश सेठ (पीटी ) यांना “यंग अचिव्हर अवॉर्ड प्रदान”
यवतमाळ - फिजिओथेरपी क्षेत्रातील तुमचे योगदान केवळ प्रेरणादायीच नाही तर भविष्यातील तरुणांसाठी एक आदर्श देखील आहे.
असे उद्गार लातूर कॉलेजचे प्रिन्सिपल तथा चेअरमन डॉ. सुभाष...
सात हजारांवर विद्यार्थी देणार मातोश्री प्रमिलादेवी दुलीचंद राठोड शिष्यवृत्ती परीक्षा
आज जिल्ह्यातील १२ केंद्रांवर परीक्षा
यवतमाळ : मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या संकल्पनेतून, त्यांच्या आईच्या नावाने संपूर्ण महाराष्ट्रातील बंजारा समाजातील विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात...
विद्यालय माजी विद्यार्थ्यांकडून अनाथ, वंचित व निराश्रित बालकांसाठी दिवाळीचा आनंदोत्सव
यवतमाळ, दि. १३ ऑक्टोबर - यवतमाळ जिल्ह्यातील विविध अनाथ, वंचित आणि निराश्रित बालगृहांमधील बालकांसाठी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिवाळीचा आनंदोत्सव अत्यंत उत्साहात व भावनांनी साजरा...
बांधकामाच्या कामादरम्यान पर्यावरण संवर्धन उपाययोजना राबवाव्यात.!
योगेश काबंळे
वर्धा (प्रतिनिधी) देवळी एमआयडीसीमध्ये गेल्या तीन ते चार महिन्यांपासून रस्ते बांधकाम आणि नाल्यांच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. परिणामी, एसएमडब्ल्यू कंपनीने आजूबाजूच्या परिसरात लावलेली...
सुरुंग हा काव्यसंग्रह नव्या पिढच्या दिग्दर्शनाचे काम करेल – प्रा. अंकुश वाकडे
अलीकडच्या वैचारिक संभ्रम असलेल्या आणि दर्जेदार साहित्याची निर्मिती मंदावल्याच्या काळात सुरुंग हा काव्यसंग्रह प्रकाशित होत आहे हा काव्यसंग्रह अत्यंत दर्जेदार स्वरूपाचा असून यातील प्रत्येक...
साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे प्रकाशन
विदर्भ साहित्य संघ शाखा जांब आणि ईश्वर फाउंडेशन दिग्रस यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १ आणि २ नोव्हेंबर २०२५रोजी होऊ घातलेल्या ६९व्या साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे...
यवतमाळ शहरातील नागरिकांचे 49 हरविलेले मोबाईल यवतमाळ शहर पोलीस स्टेशनने केले परत
यवतमाळ - पोलीस अधिक्षक कुमार चिंता यांच्या संकल्पनेतुन पोलीस व जनता यांच्यात संबंध वृददीगंत करण्याकरीता पोलीस समन्वय हि संकल्पना राबविण्याचे दृष्टीने यवतमाळ जिल्हा पोलीस...
वंचित स्वबळावर निवडणुका लढवणार..डाॅ.नीरज वाघमारे..
यवतमाळ दि. ९ ऑक्टोबर..यवतमाळ नगर परिषद, जिल्हा परिषद, आणि पंचायत समितीच्या निवडणुका नजीकच्या कालावधीमध्ये संपन्न होणार आहेत. त्या दृष्टीने वंचित बहुजन आघाडीने आपली राजकीय...
चंद्रपुर-आर्णी लोकसभा युवासेना जिल्हा समन्वयक पदी शुभम गोरे याची निवड..!
युवा नेतृत्व शुभम गोरेंच्या आंदोलनाची पक्ष श्रेष्ठींने घेतली दखल..!
वणी प्रतिनिधी नरेश ठाकरे
शिवसेना पक्षप्रमुख व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार तसेच यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय...





























































