कोरपना येथे एन आर सी सी ए ए विरोध समर्थनार्थ कोरपना बंद…!!
मनोज गोरे - कोरपना
चंद्रपुर , दि. २९ :- चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना या तालुक्याच्या ठिकाणी बहुजन क्रांती मोर्चा संयोजन समितीच्या आव्हानावर बहुजन क्रांती मोर्चा...
साखरखेर्डा तालुक्याची निर्मिती कशासाठी ❓
पोलीसवाला ऑनलाइन मिडिया
राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेबांचे जन्मस्थान असलेले मातृतिर्थ सिंदखेडराजा या तालुक्यातील साखरखेर्डा हे शहर तालुक्यापासून जवळपास पन्नास किलोमीटर दूर आहे. साखरखेर्डा पंचक्रोशीतील जनतेची...
तीन दिवस राहणार बँका बंद…!
अमीन शाह
सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचार्यांनी वेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी शुक्रवार (दि. ३१) आणि शनिवारी (दि. १ फेब्रुवारी) दोन दिवस संपाची हाक...
26 जानेवारी रोजी घडलेल्या तीन अपघातात तीन युवकांचा म्रुत्यू तर एक गंभीर जखमी.!
सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार
वर्धा , दि. २८ :- जिल्ह्यातील नागपुर मार्गावरील सेलु नजिकच्या रमणा पाटी सम्रुध्दी रोड क्रासिंग जवळ दुचाकी वाहन क्र.MH31 BQ 9161 ने...
आहो आश्चर्य , पतीनेच आपल्या पत्नी वर मित्रांच्या मदतीने केला बलात्कार ,
अमीन शाह
मुंबई , दि. २६ :- मित्रांसह पतीनेच आपल्या पत्नीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली
आहे. ही घटना मुंबई येथील जोगेश्वरी परिसरात...
रिपब्लिकन पक्षाचे आठवले गटाचे सभासद नोंदणी अभियान संपन्न
शरीफ शेख - रावेर
जळगांव , दि. २६ :- येथील पद्मालय शासकीय विश्नाम ग्रह येथे रिपाइं सभासद नोंदणी अभियान आयोजित करण्यात आले होते कार्यक्रम...
धक्कादायक , तरुणीच्या गुप्तांग मध्ये स्टील रॉड टाकून रात्रभर अत्याचार
नराधम राक्षस आरोपीस अटक
अमीन शाह
नागपूर , दि. २६ :- माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना नागपूर परिसरात घडली आहे. 19 वर्षीय तरुणीला स्प्रे मारून...
प्रसिद्ध चित्रपट अभिनेता नसिरुद्दीन शाह यांच्या मुलीवर गुन्हा दाखल
अमीन शाह
ज्येष्ठ अभिनेते नसीरूद्दीन शाह यांची मुलगी अभिनेत्री हिबा शाह यांच्याविरोधात मुंबईत गुन्हा दाखल झाला आहे. मुंबईतील पशु रुग्णालयात हिबानं महिला कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याच्या...
मतदान आणि सक्षम लोकशाही….!
मतदार राजा जागा हो...
२५ जानेवारी १९५० हा निवडणूक आयोगाचा स्थापना दिवस आणि हाच दिवस प्रतिवर्षी राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा केला जातो. मतदान प्रक्रियेप्रती...
संभाव्य पाणीटंचाईची कामे हाती घ्या – आमदार रणजित कांबळे
सौ .पदमाताई प्रभाकर मुंजेवार
पंचायत समिती देवळी येथे आढावा बैठक.
वर्धा , दि. २५ :- जिल्ह्यातील देवळी-पुलगाव मतदार संघाचे आमदार रणजीत कांबळे माजी स्वच्छता व...
मैत्रेयच्या संचालिका वर्षा सत्पाळकर यांना अटक झालीच पाहिजे.
पोलीसवाला ऑनलाइन मिडिया
अमरावती , दि. २४ :- गुंतवणूकदारांना व्याजासह रूपये मिळालेच पाहिजेत या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र ग्राहक प्रतिनिधी अन्याय निवारण समिती ,अमरावतीचे वतीने मुंबई...
कर्जपणाला कंटाळून वृद्ध शेतकऱ्याने केली आत्महत्या
दुःखद घटना
अमिन शहा
बुलडाणा , दि. २३ :- बँकेचे व फायनान्स कंपनीचे कर्ज असल्याने चिंचोल येथील शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये कंबरेच्या करदोळ्याच्या साहाय्याने ...
धर्माला हात लावायचा प्रयत्न केला तर हिंदू म्हणून अंगावर जाईन – राजसाहेब ठाकरे
पोलीसवाला ऑनलाइन मिडिया
मुंबई , दि. २३ :- "मी महाराष्ट्राचा" , मी मराठी देखील आणि हिंदू देखील आहे. मी धर्मांतर केलेलं नाही. माझ्या...
एका वृद्धाने मुलीची छेड काढणाऱ्या तरुणास भर चौकात मारून टाकले
वृद्धास अटक...
अमीन शाह
ठाणे , दि. २३ :- सतत मुलीला त्रास देत असल्याने त्रासलेल्या वयोवृद्ध बापाने एका तरुणाचा भर चौकात सपासप वार करून खून केल्याची...
संगणक शिक्षकांसाठी आमदार विनोद निकोले यांचे बेमुदत ठिय्या आंदोलन…
शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड मध्यस्थी करणार का ?
पालघर , दि. २३ :- ( विशेष प्रतिनिधी ) – अनुभवी संगणक शिक्षकांची कायम नियुक्ती झाली पाहिजे...
दहीहांडा पोलीसांची अवैध देशी दारु विक्रेत्यावर धाड
एकुन 1196 रुपयाचा अवैध देशी दारुचा मुदेमाल जप्त
कुशल भगत - अकोट
अकोला / आकोट , दि. २२ :- तालुक्यातील ग्राम देवरी फाटा येथे एका...
आईस्क्रीम पार्लरमध्ये अश्लील चाळे करणाऱ्या 4 जणांविरुध्द कारवाई..!
अमीन शाह
https://youtu.be/kJ4nWo6WfK4
बुलडाणा , दि. २२ :- मलकापूर शहरातील अनेक आईस्क्रिम पार्लरमध्ये विद्यालयीन विद्यार्थी- विद्यार्थीनींच्या प्रेमाच्या आणाभाका घेण्याबरोबरच व धांगडधिंगाणा करित अश्लीलतेचे प्रदर्शन करण्याचे गैरप्रकार...
कुख्यात जगदीश जाधव वर कार्यवाही प्रक्रीयेत पुसद पोलिसांची भूमिका अतिशय संशयास्पद..
C.B.I कडुन चौकशी ची मागणी...!
अमोल कोमावार
यवतमाळ , दि. २२ :- (प्रतीनीधी) -
नीर्भया , उन्नाव सारख्या प्रकरणामुळे देशातील स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटना उघडकीस झाल्या आहेत...












































