महत्वाची बातमी

कोरपना येथे एन आर सी सी ए ए विरोध समर्थनार्थ कोरपना बंद…!!

Advertisements

मनोज गोरे – कोरपना

चंद्रपुर , दि. २९ :- चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना या तालुक्याच्या ठिकाणी बहुजन क्रांती मोर्चा संयोजन समितीच्या आव्हानावर बहुजन क्रांती मोर्चा बहुजन मुस्लिम मोर्चा गोंडवाना गणतंत्र पार्टी काँग्रेस अल्पसंख्याक विभाग जन सत्याग्रह संघटना यांच्या सहकार्यातून कोरपणा येथे संमिश्र बंद पाडण्यात आला देशांमध्ये आदिवासी अल्पसंख्यांक एसी समुदायांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

असून एन आर सी सी ए ए च्या शासन निर्णय विरोधात संपूर्ण देशामध्ये शाईन बाग वातावरण निर्माण झाले अनेक ठिकाणी गेल्या चाळीस-पंचेचाळीस दिवसापासून महिला आंदोलन करून शासनाचे लक्षवेधी आहे देशामध्ये संपूर्ण वातावरण ढवळून निघाले असून आंदोलनामुळे देश धर्मनिरपेक्षतेच्या भूमिकेला प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे परदेशी लोकांना एकीकडे नागरिकता देऊन मूळ निवासी भारतीय पूर्वजांपासून या भूमीशी नातं असलेल्या लोकांना पुरावा व नागरिकता सिद्ध करण्यासाठी पुरावा देण्याला संपूर्ण मूड भारतीयांचा विरोध आहे असे असताना देशात नागरिक तेच्या संशोधन बिलावरून निर्माण झालेली भीती व केंद्र शासनाने घेतलेला निर्णय स्थगित करावा अशी मागणी देशभरात होत आहे त्याचाच एक भाग कोरपना येथे सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने शासनाच्या निर्णयाचा विरोध दर्शवून तो निर्णय मागे घ्यावा अशी मागणी राष्ट्रपती यांच्याकडे तहसीलदार यांना शिष्टमंडळाने निवेदन देऊन केली यावेळी नगरसेवक सोहेल अली, नामदेव किनाके ,संदीप आदे ,हरिदास गौरकार , युनुस कुरेशी ,खलील कुरेशी, आफ्रोज अली, विजय जीवने ,निसार शेख, साजिद अली ,मुस्ताक शेख, चंद्रभान पळसे ,पारस सांगोळे इत्यादी उपस्थित होते व्यापाऱ्यांनी बंदला संमिश्र प्रतिसाद दिला यावेळी पोलीस बंदोबस्त होता.

You may also like

कोरपणा येथे युवा प्रतिष्ठान द्वारा संचालीत युवा फिटनेस कल्ब चा लोकार्पण सोहळा संपन्न

कोरपना प्रतिनिधी मनोज गोरे कोरपणा येथे मागील वर्षा पासुन युवकांच्या समस्या सोडण्यासाठी समाजसेवेचे कार्य करण्याकरीता ...
महत्वाची बातमी

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणात महाराष्ट्र सरकारने कोर्टात ताबडतोब पुनर्विचार याचिका दाखल करावी

  रावेर (शरीफ शेख) रॅगिंग विरोधी समितीच्या शिफारशी नुसार संबंधित आरोपींवर निलंबनाची कारवाई न करणाऱ्या ...
महत्वाची बातमी

जिल्हा उपनिबंधक श्री कुंदन भोळे यांनी तात्काळ घेतली “पत्रकार संरक्षण समिती” च्या तक्रारीची दखल

सोलापूर  – सोलापूर येथील सोलापूर सिध्देश्वर बँकेच्या मुख्य वसुली अधिकारीने दै . अब तक सोलापूरचे ...