कुरियर ने बोलावलेला शस्त्रांचा मोठा साठा जप्त आरोपीस अटक ,

  तलवारी , चाकु , कुकरी जप्त , अब्दुल कययूम , औरंगाबाद  -  तलवारी घातक शस्त्र तलवारी,कुकरी, दुधारी बाहुबली तलवारीसह ४९ शस्त्र साठा बायजीपूरा परिसरात पुंडलीकनगर,जिन्सी पोलिसांनी जप्त केला आहे. इरफान...

चिचंखेड येथे बाबा सोळंके यांच्या सेवानिवृत्ती बद्दल सपत्निक सत्कार संपन्न

39 वर्षे सेवा केली आता राजकीय निर्णय घ्या; उपस्थित अतिथी व ग्रामस्थांचे आवाहन अंबड तालुक्यातील चिचंखेड येथील पदमाकर सोळंके यांनी 39 वर्षे एका चाकोरीत बाजार...

औरंगाबादेत संभाजी ब्रिगेड तर्फे आमदार घेराव आंदोलन

लक्ष्मण बिलोरे जालना / मराठवाडा - संभाजी ब्रिगेड तर्फे आ. अंबादास दानवे यांना घेराव आंदोलन करण्यात आले. येणाऱ्या विधिमंडळ आदिवेशनात मराठा समाजाचा सरसगट OBC मध्ये...

तुम्ही आमच्या लेकराबाळांसाठी लढता, आम्ही तुमच्या सोबत आहोत’

- छत्रपती संभाजी महाराज यांच्याकडे चळवळ उभी करण्यासाठी मदत म्हणून ग्रामिण शेतकरी,मजुर महिलांनी दिली एक दिवसाची मजुरी जालना- लक्ष्मण बिलोरे मराठा आरक्षण चळवळ निमित्त कोल्हापूर चे...

महंत कैलासनाथजी महाराज यांच्या मीरा कॉटेक्स जिनिंगला छत्रपती खासदार संभाजीराजे देणार भेट

घनसावगी - लक्ष्मण बिलोरे छत्रपती खासदार संभाजीराजे यांनी बीड जालना जिल्ह्यामध्ये दौरे करून मराठा समाज पदाधिकाऱ्यांसोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे छत्रपती खासदार संभाजीराजे यांचे घनसांगी...

घनसावंगी तालुक्यातील मासेगाव,घोंसी,देवीदहेगाव सह परिसरात जोरदार पाऊस, खरिपातील पेरणी वेगात

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव परिसरातील काही भागात गेल्या चार दिवसांत पाऊस पडल्यानंतर रविवारी, सोमवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास तालुक्यातील मासेगाव ,घोनसी,देवी...

ओबीसी व मराठा समाजाच्या हक्कासाठी लढा सुरूच ठेवणार – ॲड.विलास खरात

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे अंबड- घनसावंगीचे माजी आमदार ॲड.विलास खरात यांच्या नेतृत्वाखाली सूतगिरणी चौफुली घनसावंगी येथे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.निष्क्रिय महाविकास आघाडी सरकारच्या...

वलांडी चौकात रास्ता रोको आंदोलन

लातुर - निलंगा ते तोगरी रस्त्याचे बंद असलेले काम तात्काळ सुरू करावे व आत्तापर्यंत जे काम झाले आहे ते निकृष्ट दर्जाचे झाले असून ते...

अंबड आर्ट ऑफ लिविंगच्या वतीने योग दिन साजरा

जालना/संजय कोल्हे अंबड / आज संपूर्ण जगात आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. शरीराला निरोगी ठेवण्यासाठी योगाचे महत्वपूर्ण योगदान आहे. हे भारताने संपूर्ण जगाला...

मास्तराने छडी ठेवली…हाती घेतला खाकिवर्दीतला दंडुका…!

जिल्हा परिषद शाळेतील गुरूजी बनले पोलीस उपनिरीक्षक ,केंद्रातील मुख्याध्यापक , शिक्षकांकडून सत्कार शिक्षण क्षेत्र सोडले तरी माझ्यातला शिक्षक कायम राहील : पी एस आय एडवळे. घनसावंगी-लक्ष्मण...

मा. आमदार ॲड.विलास खरात यांची घनसावंगी मतदार संघातील भेंडाळा, कुंभार पिंपळगाव येथे सदिच्छा भेट

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे जालना - कार्यकर्ते व शेतकऱ्यांची चर्चा करताना कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन 50 हजार रुपये मिळाले आहेत का?बिनव्याजी तीन लाखापर्यंत कर्ज बाबत कोणाला मिळाले...

छप्पन बत्तीस या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून ग्रामीण कलाकारांना संधी मिळेल तहसीलदार नरेंद्र देशमुख

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी मे.पुष्पदत्त फिल्मस् प्रोडक्शन प्रस्तुत भाऊ गीते निर्माते एक नवीन चित्रपट छप्पन्न...

ऊस संशोधन केंद्राच्या इमारतीच्या नियोजित जागेची अजित पवारांनी केली पाहणी

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ऊस संशोधन केंद्र इमारतीच्या नियोजित जागेची पाहणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केली त्यांच्या सोबत पालकमंत्री राजेश टोपे हे उपस्थित होते. लक्ष्मण...

बँक कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करुन त्यांना तात्काळ निलंबित करा-सुरेश काळे

बँकेच्या मुजोर कर्मचाऱ्यांविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे कर्ज काढण्यासाठी बँकेत गेलेल्या शेतकऱ्याला शिवीगाळ करत बेदम मारहाण करणाऱ्या बँक कर्मचाऱ्यांवर गुन्हे...

जाफ्राबाद येथील पत्रकार यांना मारहाण प्रकरणातील आरोपींना अटक करा

बदनापूर तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने पोलीस निरीक्षकांना निवेदन जालना , बदनापूर /  प्रतिनिधी : जाफ्राबाद येथील पत्रकार ज्ञानेश्वर पाबळे यांच्यावर हल्ला करणार्‍यांवर पत्रकार संरक्षण कायद्यान्वये कठोर...

नुसती शाबासकी नको…वेतन द्या…!

प्रलंबित मागण्यांसाठी आरोग्य विभागातील आशा व गट प्रवर्तक जाणार १५ जून पासून संपावर घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे वारंवार निवेदने देऊन ही मुख्यमंत्री व आरोग्य मंत्र्यांनी प्रलंबित मागण्याची दखल...

जाफराबाद पत्रकार हल्ला करणाऱ्या वाळू माफियांवर गुन्हा दाखल होताच आरोपी फरार

राजू इंगळे. आरोपी चा तपास घेता घेता पोलिसांच्या नाकात आला दम उपविभागीय अधिकारी कार्यालय भोकरदन जाफराबाद येथील वाळू माफियांच्या बातम्या प्रकाशित केल्याने पत्रकारावर जीवघेणे हल्ला. हल्लेखोरांवर...

मराठा आरक्षणासाठी मोदींना जिल्ह्यातुन ५ लाख पत्र, युवक राकाँ चे कपिल आकात यांची माहिती

जालना- लक्ष्मण बिलोरे राष्ट्रवादी काँग्रेस २२ व्या वर्धापनदिनानिमित्त राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष महेबुब भाई शेख यांच्या आदेशानुसार, मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून, देशाचे पंतप्रधान नरेंद्र...
21,985FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe

Recent Posts

You cannot copy content of this page