
लक्ष्मण बिलोरे
जालना / मराठवाडा – संभाजी ब्रिगेड तर्फे आ. अंबादास दानवे यांना घेराव आंदोलन करण्यात आले. येणाऱ्या विधिमंडळ आदिवेशनात मराठा समाजाचा सरसगट OBC मध्ये समावेश करावा असे निवेदन देण्यात आले. व त्यांच्याकडून हमीपत्र लिहून घेतले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.











































