Home मराठवाडा वलांडी चौकात रास्ता रोको आंदोलन

वलांडी चौकात रास्ता रोको आंदोलन

46
0

लातुर – निलंगा ते तोगरी रस्त्याचे बंद असलेले काम तात्काळ सुरू करावे व आत्तापर्यंत जे काम झाले आहे ते निकृष्ट दर्जाचे झाले असून ते मोजमाप पुस्तिका प्रमाणे झाले नसल्याने गुणनियंत्रण पथकामार्फत चौकशी करणे व अनेक वेळा तक्रार देऊनही दखल न घेणाऱ्या गुत्तेदारास पाठीशी घालणाऱ्या मुजोर अधिकार्‍यावर कारवाई करणे या मागणीसाठी संघटनेच्या वतीने वलांडीत मुख्य चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

Unlimited Reseller Hosting