
घनसावगी – लक्ष्मण बिलोरे
छत्रपती खासदार संभाजीराजे यांनी बीड जालना जिल्ह्यामध्ये दौरे करून मराठा समाज पदाधिकाऱ्यांसोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे
छत्रपती खासदार संभाजीराजे यांचे घनसांगी तालुक्यातील तीर्थपुरी येथे उद्या दु आप्पासाहेब कुढेकर यांच्या भाचीच्या विवाह प्रसंगी उपस्थिती तसेच कार्यकर्त्यांसोबत चर्चा बैठक
दुपारी घनसावंगी सुतगिरणी फाटा येथे कैलास नाथ महाराज यांची भेट स्वागत सत्कार समारंभ व दुपारचे स्नेहभोजन महंत कैलासनाथ महाराज यांच्या मीरा कोटेक्स जिनिंग येते होणार आहेत.
छत्रपती खासदार संभाजीराजे यांनी बीड जालना जिल्ह्यामध्ये दोन दिवसाच्या दौऱ्यामध्ये मराठा समाजाच्या विविध मागण्यासाठी कार्यकर्त्यांची बैठक व जनसंवाद चर्चा दौरा संपन्न होत आहे खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या दौऱ्याचा संदर्भात मराठा क्रांती मोर्चा समन्वय समिती जालना जिल्हा यांनी माहिती दिली आहे.











































