राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण वर मनियार बिरादरी चे साकडे
शरीफ शेख - रावेर
जळगाव , दि. २४ :- धुळे महामार्गावर तूराट खेडे तालुका पारोळा येथे २२ जानेवारी रोजी झालेल्या रस्ते अपघातात जळगाव शहरातील मासूम...
जि.प.शाळा वडाळी दिगर येथे विद्यार्थ्यांना वह्या वाटप
नेताजी सुभाषचंद्र बोस यांना जयंतीनिमित्त अभिवादन...
शरीफ शेख - रावेर
जळगाव , दि. २४ :- जामनेर तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी शाळा वडाळी दिगर येथे नेताजी...
नरभक्षक महामार्ग च्या नावे एकोणतिसाव्या दीवसाचे साखळी उपोषण
शरीफ शेख
रावेर , दि. २३ :- जळगाव मुस्लिम मंच आयोजित साखळी उपोषणाचा एकोणतिसावा दिवस नरभक्षक राष्ट्रीय महामार्ग यांच्या विरोधात व मन्यार बिरादरीचे जे...
नविन पाण्याच्या टाकीसाठी भंगार पाईपचा वापर होणार “अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष”
शरीफ शेख
रावेर , दि. २३ :- तालुक्यातील
कोचुर बु. येथील नविन पाण्याच्या टाकीसाठी भंगार पाईपचा वापर होणार . अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष कोचुर बु , येथील...
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कुसुंबा येथे रक्तदान शिबिर संपन्न
शरीफ शेख
रावेर , दि. २३ :- येथून जवळच असलेल्या कुसुंबा येथे दि. २३ जानेवारी रोजी शिवसैनिकांचे श्रद्धास्थान हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९४व्या जयंतीनिमित्त...
प्रजासत्ताक दिनी जवान फौंडेशनतर्फे “अशफाकराम” या एकपात्री प्रयोगाचे आयोजन…!!
शरीफ शेख - रावेर
जळगाव , दि. २३ :- प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने जवान फौंडेशनतर्फे राष्ट्रीय एकात्मतेवर आधारित एकपात्री प्रयोगाचे आयोजन रविवारी २६ जानेवारी रोजी...
“साखळी उपोषणाचा २८ वा दिवस” , मॅगसेस पुरस्कार विजेते राजेंद्र सिंग यांची उपोषणाच्या ठिकाणी...
कुल जमाती व वहीदत ए इस्लामी तर्फे सक्रिय सहभाग....
शरीफ शेख
रावेर , दि. २२ :- जळगाव मुस्लिम मंच तर्फे भारतीय नागरिकत्व कायद्याला विरोध करण्यासाठी...
बबीता पटेल यांना मौलाना आजाद लोकमत सन्मान पुरस्कार जाहीर
शरीफ शेख - रावेर
जळगाव , दि. २२ :- जिल्ह्यातील कासोदा तालुका एरंडोल एज्युकेशन अंड वेल्फेअर सोसायटी मालेगाव जिल्हा नाशिक यांच्या तर्फे दिला जाणारा मौलाना...
२७ व्या दीवसाच्या साख़ळी उपोषणाला सत्तावीस रक्ताच्या बाटल्या देऊन निषेध नोंदविला…!!
शरीफ शेख - रावेर
जळगाव , दि. २१ :- मुस्लिम मंच तर्फे जिल्हा अधिकारी कार्यालय बाहेर सुरू असलेल्या साखळी उपोषणाचा मंगळवार २७ वा दिवस...
रावेर येथे निळेनिशाण सामाजिक संघटनेच्या शहराध्यक्षपदी नरेंद्र वाघ, तर सचिवपदी राहुल गजरे याची निवड
शरीफ शेख
रावेर , दि. २१ :- येथे सिध्दार्थ नगर येथील बौध्द विहारात निळे निशाण सामाजिक संघटनेची बैठक घेण्यात आली. बैठकीत रावेर शहर कार्यकारीणीची निवड...
शिवसेना भारतीय कामगार संघटना जिल्हा संघटकपदी निजाम खान यांची नियुक्ती
शरीफ शेख - रावेर
जळगाव , दि. २१ :- शिवसेना पक्षप्रमुख उध्दवसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी निजाम मासूम खान यांची शिवसेना...
टाटा मुंबई मैराथन में भुसावल रनर कि सफलता
देशभर से युवा हुऐ थे शामिल
लियाकत शाह
भुसावल , दि. २१ :- भुसावल स्पोर्ट्स एंड रनर्स एसोसिएशन उपविजेता ने मुंबई मैराथन में सफलतापूर्वक भाग लिया।...
ईकरा युनानी मेडिकल कॉलेज व बागवान जमात जळगांव तर्फे मोफत आरोग्य शिबीर
शरीफ शेख
रावेर , दि. २१ :- जळगाव बागवान जमात चे सामूहिक विवाह सोहळ्या प्रसंगी ईकरा युनानी मेडिकल कॉलेज व बागवान जमात जळगांव. यांच्या...
शिक्षकांची होणार अशैक्षणिक कामांतून लवकरच मुक्तता….!!
लियाकत शाह
जळगाव , दि. २० :- शिक्षक, मुख्याध्यापक हे अनेक अशैक्षणिक कामांत गुंतल्याने त्यांना शिकवण्यासाठी वेळ मिळत नाही. मात्र त्यांच्याकडून गुणवत्तेची अपेक्षा केली...
जलसंपदा विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा , कला , सांस्कृतिक महोत्वसाचे शानदार उद्घाटन
खेळाडूवृत्ती जोपासून स्पर्धेत यश मिळवा - पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील
शरीफ शेख
रावेर , दि. २० :- जळगाव स्पर्धा म्हटली यश, अपयश हे येणारच. अपयश...
मोरगाव समस्त गावकरी मंडळी कडून जि.प.अधयक्षा नामदार सौ रंजना पाटील यांचा सपत्नीक सत्कार समारंभ...
शरीफ शेख
रावेर , दि. २० :- मोरगांव खु ता.रावेर येथे जि.प.अध्यक्ष व सभापती पदी निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांनकडून आयोजित नागरी सत्कार सोहळ्या प्रसंगी उपस्थित...
डॉ.शेख शरीफ बागवान यांची जळगाव जिल्हाध्यक्ष पदी निवड
शरीफ शेख
रावेर , दि. २० :- अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती मध्ये जळगाव येथील डॉ.शेख शरीफ बागवान यांची जळगाव जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात...
रावेर आठवडे बाजारात इंडिया पोस्ट पेमेंट बँक आणि पोस्ट आॅफिस सेविंग बँक मेळावा उत्साहात...
शरीफ शेख
रावेर , दि. १९ :- रावेर पोस्ट आॅफिस कडुन रावेर आठवडे बाजारात इंडिया पोस्ट पेमेंट बँक आणि पोस्ट आॅफिस सेविंग बँक मेला...










































