Home जळगाव मोरगाव समस्त गावकरी मंडळी कडून जि.प.अधयक्षा नामदार सौ रंजना पाटील यांचा सपत्नीक...

मोरगाव समस्त गावकरी मंडळी कडून जि.प.अधयक्षा नामदार सौ रंजना पाटील यांचा सपत्नीक सत्कार समारंभ संपन्न

69
0

शरीफ शेख

रावेर , दि. २० :- मोरगांव खु ता.रावेर येथे जि.प.अध्यक्ष व सभापती पदी निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांनकडून आयोजित नागरी सत्कार सोहळ्या प्रसंगी उपस्थित माजी आ.श्री.अरुण पाटील,भाजपा जिल्हाध्यक्ष ना.श्री.हरीभाऊ जावळे,जि.प.अध्यक्षा ना.सौ.रंजना पाटील,म.बा.सभापती सौ.ज्योति पाटील,सभापती सौ.उज्वला म्हाळके,सभापती श्री रविंद्र पाटील, उपसभापती यावल दिपक अण्णा पाटील, मा.जि.प.उपाध्यक्ष मा.श्री नंदु महाजन,पं.स.सभापती श्री जितेंद्र पाटील,कृ.उ.बा.स.सभापती श्रीकांत महाजन,जि.प.सदस्य श्री नंदा पाटील,भाजपा ता.अध्यक्ष श्री राजन लासुरकर,माजी पं.स.सभापती सौ.माधुरी नेमाडे,श्री शांताराम पाटील, श्री आत्माराम म्हाळके,दिपक पाटील, पं स सदस्य यावल, श्री प्रल्हाद महाजन,श्री रामदास पाटील,श्री राजिव पाटील,श्री प्रल्हाद पाटील,श्री गोपाळ नेमाडे,श्री गोंडु महाजन,श्री योगिराज पाटील,डॉ.राजेंद्र पाटील, डॉ सुरेश पाटील, सोपान पाटील, उस्मान तडवी, प्रकाश पाटील, रावेर पिंपल्स बँक व्यवस्थापक, रविंद्र पवार, महेंद्र पाटील, सरपंच नेहेता, सूरेश पाटील, माजी भाजपा तालुकाध्यक्ष रावेर, अशोक शिंदे, संतोष पाटील, जिजाबराव चौधरी, पी आर पाटील, डि एस चौधरी सर, राजेंद्र चौधरी, ठेकेदार, विनोद पाटील, पातोंडी, बापू पाटील,चिनावल, संजय चौधरी, खिरोदा, गोपाळ नेमाडे, यशवंत धनके, शे अजगर सावदा, सह अनेक मान्यवर मंडळी मंचावर उपस्थित होते.

प्रास्ताविक योगीराज पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री विनोद पाटील सर यांनी केले. तसेच या मान्यवर यांचे अभिनंदन पर स्वागत, गावकऱ्यांनी केले.

यावेळी बाळकृष्ण पाटील, संतोष पाटील, अरुण कोकाटे, आशिक भाई, वाय वही पाटील, सह मोरगाव येथील वि.का.सो , गारमपंचायत मोरगाव, अनेक सहकारी संस्था यांच्या कडून नामदार अध्यक्षा सौ रंजना पाटील यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला,
मोठ्या संख्येने गावकऱ्यांची उपस्थित होते,
इ.तसेच मोठ्या संख्येने मान्यवर व ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.

Unlimited Reseller Hosting