Home जळगाव शिवसेना भारतीय कामगार संघटना जिल्हा संघटकपदी निजाम खान यांची नियुक्ती

शिवसेना भारतीय कामगार संघटना जिल्हा संघटकपदी निजाम खान यांची नियुक्ती

201
0

शरीफ शेख – रावेर

जळगाव , दि. २१ :- शिवसेना पक्षप्रमुख उध्दवसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व कामगारांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी निजाम मासूम खान यांची शिवसेना भारतीय कामगार जिल्हा संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

त्यांची निवड राष्ट्रीय अध्यक्ष अशोक गायकवाड ,महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आ. साजिद खान ,कार्याध्यक्षअमोर शेख, राज्य सरचिटणीस मनोज आबा वाघमारे आदींनी हि निवड मुंबई येथे केली . निजाम खान मासूम खान यांचा निवडीबद्दल करीम सालार यांनी सत्कार केला. तसेच या नियुक्ती बद्दल सर्वत्र निजाम खान यांचे अभिनंदन होत आहे.

Unlimited Reseller Hosting