Home जळगाव रावेर येथे निळेनिशाण सामाजिक संघटनेच्या शहराध्यक्षपदी नरेंद्र वाघ, तर सचिवपदी राहुल गजरे...

रावेर येथे निळेनिशाण सामाजिक संघटनेच्या शहराध्यक्षपदी नरेंद्र वाघ, तर सचिवपदी राहुल गजरे याची निवड

76
0

शरीफ शेख

रावेर , दि. २१ :- येथे सिध्दार्थ नगर येथील बौध्द विहारात निळे निशाण सामाजिक संघटनेची बैठक घेण्यात आली. बैठकीत रावेर शहर कार्यकारीणीची निवड करण्यात आली, संघटनेच्या रावेर शहर अध्यक्षपदी नरेंद्र ( पिंटु) वाघ यांची तर उपाध्यक्षपदी सुनिल शिरतुरे यांची निवड करण्यात आली .

यावेळी निळे निशाण सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. आनंदभाऊ बाविस्कर, कार्याध्यक्ष राजुभाऊ सवर्णे,उपाध्यक्ष महेंद्र कोचुरे, उपाध्यक्ष संतोषभाऊ कोसोदे,उपाध्यक्ष पंकजभाऊ वाघ, सरचिटणीस उमेश गाढे, सचिव सावनभाऊ मेढे, सचिव रविंद्र रायपुरे, संपर्कप्रमुख दिपकभाऊ लहासे,सिताराम तायडे, हे पदाधीकारी उपस्थित होते .उर्वरीत कार्यकारिणी पुढील प्रमाणे, उपाध्यक्ष , विलास वानखेडे (नाना)रुपेश अटकाळे,अविनाश इंगळे,सचिव राहुल गजरे,उपाध्यक्ष रुपेश गाढे,सहसचिव शुभम घेटे,कार्याध्यक्ष गोपाळ तायडे, सरचिटणीस अजय तायडे,कार्यालयीन सचिव अरुण अढांगळे, महासचिव विनायक तायडे,संघटक सुशिल तायडे, संकेत तायडे, रमण गजरे, आशितोष घेटे, सिध्दार्थ नायके,संपर्क प्रमुख विशाल वाघ आदीची निवडकरण्यात आली. याबद्दल सर्वांचे अभिनंदन होत आहे.