Home जळगाव बबीता पटेल यांना मौलाना आजाद लोकमत सन्मान पुरस्कार जाहीर

बबीता पटेल यांना मौलाना आजाद लोकमत सन्मान पुरस्कार जाहीर

160

शरीफ शेख – रावेर

जळगाव , दि. २२ :- जिल्ह्यातील कासोदा तालुका एरंडोल एज्युकेशन अंड वेल्फेअर सोसायटी मालेगाव जिल्हा नाशिक यांच्या तर्फे दिला जाणारा मौलाना आजाद लोकमित्र सन्मान-पुरस्कार २०१९ / २०२० गजानन माध्यमिक विद्यालय राजवड तालुका धरणगाव येथील बबीता उस्मान पटेल यांना जाहीर झाला आहे त्यांना निवड पत्र देताना मौलाना आझाद विचार मंच चे जिल्हा संघटक भारतीय पत्रकार महासंघाचे एरंडोल तालुकाध्यक्ष तथा कार्यक्रमाचे संयोजक नुरुद्दिन मुल्लाजी , एरंडोल वार्ता चे उपसंपादक दीपक पाटील, माजी केंद्रप्रमुख भैय्यासाहेब पटेल दिसत आहे.

हा कार्यक्रम २ फेब्रुवारी २०२० रोजी कासोदा तालुका एरंडोल येथे सकाळी ११ वाजता होणार आहे बबीता पाटील यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.