Home जळगाव मुस्लिम मंचचे उपोषण 30 व्या दिवशीही सुरू

मुस्लिम मंचचे उपोषण 30 व्या दिवशीही सुरू

30
0

मिल्लत हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील तरुणाई उपोषणात सहभागी…

शरीफ शेख

रावेर , दि. २५ :- जळगाव मुस्लिम मंच तर्फे सुरू असलेल्या भारतीय नागरिकत्व कायद्याला विरोध म्हणून जिल्हाधिकारी जळगाव कार्यालयात बाहेर साखळी उपोषणाचा शुक्रवार हा ३० वा दिवस या दिवशी मेहरून येथील मिल्लत हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे तरुण व तरुणाई तसेच प्राध्यापक वर्गांनी उपोषणात सहभाग नोंदविला.
* उपोषणाला सुरुवात *
मिल्लत हायस्कूलचा विद्यार्थी मंजूर तडवी याने कुराण पठण केले व उपोषणाला सुरुवात झाली या उपोषणात मुख्याध्यापक मुस्ताक अहमद सह शिक्षक शेख मजर सय्यद, मझर वसीम, खान अतिकउल्ला, जायज इक्बाल शाह,शेख जयान, अफिफा शाहीन ,शहनाज शेख, अमरीन निसार ,सुमया वहाब, शेख वसीम, सय्यद मुष्टाक, ताजुद्दीन शेख, आदिल ईसा खान, शेख शफिक हसन ,हाफिस मनियार ,शेख आतिफ, शेख फरिद ,जुबेदा बी ,आरेफा निसार, अहमद,मुस्‍तकीम शेख ,नाजमा नफीस, या शिक्षक वृंदा सोबत तरुण व तरुणी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते
*यांची झाली भाषणे* . हाफिज रहीम, फारुक शेख, जयान शेख, अंजुम राज मोहम्मद, अनम सिराजुद्दीन , सय्यद मजहर, अफसर शेख , मजहरउद्दीन शेख, वसीम शेख, सौ सुमय्या वहाब शहा, हनिफा शाहीन,
*डेपोटी चिटणीस मोरे यांना निवेदन*
सनम शेख, अंजुम राज मोहम्मद,फ़ायजा अख्तर शेख, सन शकील पटेल, अर्बिना शेख,हफ़ीफ़ा शाहीन, शाहिद शेख, अफसर शेख यांनी निवेदन दिले.
तरुणाईने वेगवेगळे गीते, तराना व नारे दिले

तरुणाईने आजादी या गीता सोबतच वेगवेगळे गीते व नारे सादर केले त्यातील काही प्रमुख नारे खालील प्रमाणे आहे

आहनी ताकत जिंदा है।
अभि हक से उल्फत जिंदा है।
बातील से अदावत जिंदा है।
अभि खुने हरारत जिंदा है।
शोएदा ए शहादत जिंदा है।
हर दील मे मोहब्बत जिंदा है।

Unlimited Reseller Hosting