Home विदर्भ महिलांवर शस्ञक्रिया न लादता अल्लीपुरच्या पुरूषांनी केले कुटूब नियोजन शस्त्रक्रीया.!

महिलांवर शस्ञक्रिया न लादता अल्लीपुरच्या पुरूषांनी केले कुटूब नियोजन शस्त्रक्रीया.!

472

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

आरोग्य राष्ट्रीय कार्यक्रमात सहभाग नोंदवनाऱ्या नसबंदी करणार्या पुरूषांचा गुणगौरव

वर्धा , दि. १३ :- जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील अल्लीपुर येथील पुरूषांनी महिलांना समान दर्जाची वागणूक देवून जिल्ह्यातील इतरही गांवासामोर आदर्श निर्माण केला आहे.
नसबंदी शस्ञक्रिया ही महिलांनीच करायची असा समाजात समज असतांना या गोष्टींना फाटा देत महिलांवर कुटूब नियोजनाची सक्ती न करता गावातील काही पुरूषांनी स्वःत शस्त्रक्रीया करून येथील राष्ट्रीय कार्यक्रमात सहभाग घेऊन पुरुष नसबदी केली.
याबाबत पुरूषांनी महिलांना समानेची वागणूक दिली आहे.
याची दखल घेवून सचिन फाटिंग व आदी प्राथमीक आरोग्य केंन्दाच्या वतीने ज्या पुरूषांनी कुंटूब नियोजन नसबंदी केली त्यांचा शाल , श्रीफळ व प्रमानपत्र देऊन गुणगौरव करण्यात आला .
या कार्यक्रमाला जिल्हा आरोग्य अधीकारी अजय डवले, जिल्हा परिषद सदस्यां विभा ढगे,तालूका आरोग्य अधीकारी कुंचेवार,वैदयकीय अधीकारी ज्योती मगर,डॉ नीखील टीचुकले,आदी उपस्थित होते.