Home विदर्भ पोलीस मिञ परिवार समन्वय समितीचा वर्धापनदिन व “संविधान” दिन विविध उपक्रम राबवुन...

पोलीस मिञ परिवार समन्वय समितीचा वर्धापनदिन व “संविधान” दिन विविध उपक्रम राबवुन केला साजरा

27
0

पोलीस स्टेशन तळेगाव दशासर व वाहतुक महामार्ग पोलीस चौकी देवगाव येथे संविधान उद्देशिकाचे वाचन

अमरावती / धामणगाव रेल्वे – पोलीस मिञ परिवार समन्वय समितीच्या वर्धापन दिनाचे व “संविधान” दिनाचे औचित्य साधुन पोलीस मिञ परिवार समन्वय समिती चे संस्थापक अध्यक्ष मा.डॉ. संघपाल उमरे यांच्या नेतृत्वाखाली व विजयभाऊ रुपवणे,निलेश गाडेकर, पंकज जुमळे,अमित शेळके,सचिन सावकार,आशिष वाघमारे,अनिलभाऊ चौधरी,मनोज यांच्या प्रमुख उपस्थितीत मा.हेमंतजी चौधरी सहायक पोलीस निरीक्षक तळेगाव दशासर व संतोषजी जंगले पोलीस उपनिरीक्षक वाहतुक महामार्ग पोलीस चौकी देवगाव यांना समितीच्या वतिने संविधान उद्देशिका प्रतिमा भेट देऊन सर्व पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी व समितीच्या पदधिकाऱ्यांच्या उपस्थितीत “संविधान” उद्देशिकाचे वाचन करुन “संविधान” दिन व पोलीस मिञ परिवार समन्वय समितीचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.

Previous articleचुलत्याकडे शिक्षणासाठी आलेल्या चिमुरडीची गळ्यावर चाकूने वार करून निर्घृन हत्या
Next articleना. हंसराज अहीर यांची राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने त्यांच्या निवासस्थानी जाऊन अभिनंदन..!
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here