Home मुंबई यवतमाळ जिल्ह्यातील ठाकरे गट पदाधिकारी जाहीर

यवतमाळ जिल्ह्यातील ठाकरे गट पदाधिकारी जाहीर

75
0

■ मुंबई – शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने यवतमाळ जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आल्या आहेत , अशी माहिती पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे . जिल्हाप्रमुख – संतोष ढवळे ( विधानसभा – दिग्रस , उमरखेड , यवतमाळ ) , – – – उपसंपर्कप्रमुख – राजेंद्र गायकवाड ( विधानसभा – दिग्रस , उमरखेड , यवतमाळ )

Previous articleकेबीसी लॉटरी के नाम पर महिला से 51 हज़ार की ठगी
Next articleराज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना “पञकार संरक्षण समिती”च्या पालघर जिल्हाध्यक्षांचे निवेदन…!
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here