Home राष्ट्रीय “पञकार संरक्षण समिती” चे ‌जाळे आता संपूर्ण देशात

“पञकार संरक्षण समिती” चे ‌जाळे आता संपूर्ण देशात

230
0

ना जातीसाठी ना मातीसाठी , लढाई फक्त पञकारांच्या न्याय व हक्कासाठी लढणार्या पञकार संरक्षण समिती च्या संपूर्ण महाराष्ट्राच्या ग्रामीण व शहरी पञकारांच्या अनेक मागण्या शासन दरबारी मांडून मा. महामहिम राज्यपाल यांना महाराष्ट्रातील पञकारांच्या समस्या पञकार संरक्षण समिती च्या शिष्ठमंडळाच्या वतीने निवेदनाव्दारे मांडण्यात आल्या ‌असुन ह्या ‌सर्व समस्या आपल्या महाराष्ट्रातील पञकारांच्या नसुन संपूर्ण देशातील पञकारांच्या आहे . आपल्या देशात पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी शासनाच्या सोयीसुविधा उपलब्ध करून घेण्यासाठी संपुर्ण देशातील संपादक , पत्रकार “पञकार संरक्षण समिती” शी खांद्याला खांदा लावून काम करण्यास तयार आहे म्हणुनच पञकार संरक्षण समिती ची PIB दिल्ली , NCT दिल्ली व निती आयोग या केंन्द्र सरकारकडे केली असुन सदर संघटना संपुर्ण देशात काम करणार आहे असे पञकार संरक्षण समिती चे संस्थापक / अध्यक्ष विनोद पञे यांनी कळविले.