Home विदर्भ दिव्यांग बांधवांना 5% निधी मिळवून देण्यासाठी दिले तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना...

दिव्यांग बांधवांना 5% निधी मिळवून देण्यासाठी दिले तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना निवेदन

296

प्रा.मो.शोएबोद्दीन

अकोला – पातुर तालुक्यातील आलेगाव ग्रामपंचायतीला वारंवार निवेदन देऊन सुद्धा अपंग बांधवांचा 5% निधी आतापर्यंत देण्यात आला नाही।आज या उद्या या सरपंच हजर नाही सचीव हजर नाही असे सांगुन विना कारण अपंग बांधवांना ग्रामपंचायतीच्या चकरा मारण्यास भाग पाडले ग्रामपंचयती जवळ पुरेसा पैसा असल्यावर सुद्धा अपंग बांधवांची निधीची तरतुद करण्यात आली नाही

लॉक डाऊन मुळे दिव्यांग बांधवांचे व्यवसाय पूर्ण पणे बंद पडले त्यामुळे दिव्यांग बांधवावर उपास मारीची वेळ आली ।शेवटी कंटाळून दिव्यांग बांधवानी त्यांचा हक्काचा निधी मिळून देण्या साठी तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले ।निवेदनामध्ये सांगण्यात आले की आलेगाव ग्रामपंचयातीला वारंवार 5 % निधी मिळण्या साठी निवेदन दिले तरी आलेगाव ग्रामपंचायतीने याच्या वर कोणतेच निर्णय घेतले नाही.तरी तहसीलदार साहेब व गटविकास अधिकारी यांनी या कडे विशेष लक्ष देऊन आमची 5%निधी मिळून द्यावा.

आलेगाव येथील दिव्यांग बांधववांची समस्या लावकरत लवकर सवळवण्यात येईल .

अर्चना प्रमोद राऊत
( जिल्हा परिषद सदस्य )

सचीवना या बाबत संगितले आहे की मागील ५%निधी सह दिवव्यंग बांधववांची निधीचे लवकरात लवकर वाटप करा

गटविकास अधिकारी

वरांवर निवेदन देऊन सुद्धा आमचे ५ टक्के निधीचे वाटप होत नाही म्हणून आम्ही तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले.

सै, युनुस दिवव्यंग आलेगाव

आलेगाव ग्राम.पं कळून कोणतीच प्रतिकीर्या मिळाली नाही.