रिपब्लिकन सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी भाई विजयकांत गवई
समीर शेख ,
चिखली : बहुजनांची प्रेरणा असलेले डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या राजगृहातील आंबेडकरी विचारधारेचे शिलेदार आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत युवा...
वीस वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या ,
हनिफ शेख ,
अंढेरा. प्रतिनिधी...3ऑक्टोबर
भागवत केशव साखरे या वीस वर्षाच्या तरुणाने आपल्या राहत्या घरातील छताला दोरी बांधून 2ऑक्टोंबर रोज शनिवार ला सायंकाळी 8 वाजता गळफास...
महात्मा गांधी जयंती निमित्त पारधी पाड्यावर प्रबोधन व ४० कुटुंबांना रेशन चे वाटप ,
कोरो इंडियाच्या मदतीने पाथ फाऊंडेशन चा उपक्रम
फुलचंद भगत
वाशिम:-राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निम्मित पाथ फाऊंडेशन व कोरो इंडिया ने मंगरूळपीर येथील भटक्या विमुक्त, पारधी...
बुलढाणा जिल्ह्यातील शिवणी आरमाळच्या तरुणाचा मध्यम वर्गीय तरुणाची इस्रोत गरुडझेप
रवि अन्ना जाधव
देऊळगाव राजा , (प्रतिनिधी) :- भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO)मध्ये काम करावे, असे अनेकांचे स्वप्न असते. पण हेच स्वप्न जर उराशी बाळगले...
तहसीलदार सुनील सावंत यांच्या हस्ते शेतकऱ्यांना मोफत सातबारा वाटपाचा शुभारंभ
सिंदखेड राजा तिल 60 हजार 581 शेतकऱ्यांना मिळणार मोफत संगणकीकृत सातबारा
सिंदखेड राजा (भगवानराव साळवे)
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त डिजिटल स्वाक्षरी सातबाराचे राज्यात मोफत वाटप करण्याचा निर्णय...
महाराष्ट्र शासनाचा महसुल विभागाचा अभिनव उपक्रम;
शेतकऱ्यांना मोफत डिजीटल सातबारा वाटपाला अंढेरा मंडळातील अंढेरा गावातुन सुरुवात!योजनेचा लाभ घेण्याचे तहसीलदार शाम धनमने यांचे आवाहन
ज्ञानेश्वर म्हस्के - अंढेरा
महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांसाठी नेहमीच वेगवेगळ्या...
अज्ञात इसमाने शेतातील उभे कपाशीचे झाडे उपटून टाकली शेतकऱ्यांचे 20 हजार रुपयांचे नुकसान,
भगवानराव साळवे
सिंदखेड राजा
तालुक्यातील मलकापूर पांग्रा शिवारात असलेल्या झोटिंगा फाटयावर असलेल्या रोडटच शेतीमध्ये अज्ञात इसमाने शेतात उभे असलेले कपाशीचे झाडे उपटून टाकली त्यामुळे शेतकऱ्यांचे सुमारे...
अज्ञात चोरट्यांनी ३६ हजार ८०० चा कोंबडा केला लंपास गुन्हा दाखल
प्रतिनिधी-( रवि आण्णा जाधव )
देऊळगाव राजा:-तालुक्यातील देऊळगाव मही येथील राजेंद्र अरुण शिंगणे यांच्या शेतातील फार्ममधील ३६ हजार ८००रुपयांच्या कोंबड्या लंपास केल्याची घटना २९सप्टेंबर रोजी...
चिखली येथे रिपब्लिकन सेनेची बैठक कार्यकर्ता चर्चास्त्रा चे आयोजन ,
उपस्थित राहण्याचे भाई विजयकांत गवई यांचे आवाहन
प्रा , तनजीम हुसेन ,
चिखली प्रतिनिधी ,
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या खऱ्या विचारधारेवर चालणारा रिपब्लिकन सेना हा पक्ष उपेक्षितांना न्याय,...
गारपीटीचे 2 कोटी 40 लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा
मलकापूर पांग्रा दुसरबीड मंडळातील शेतकऱ्यांना लाभ
भगवानराव साळवे ,
सिंदखेड राजा
रब्बी हंगाम जानेवारी फेब्रुवारी महिन्यात झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते बागायती आणि जिरायती...
देऊळगाव राजा चिखली महामार्ग बंद खडकपूर्णा धरणाचे सर्व 19 दरवाजे उघडले ,
(रवि जाधव)
देऊळगाव राजा:-सततच्या पावसामुळे खडकपूर्णा प्रकल्पात पाण्याचा प्रचंड वाढला आहे. परिणामी धरणाचे सर्व १९ दरवाजे १.५० मिटरणे उघडण्यात येत आहे. त्यामुळे देऊळगाव राजा -...
डव्हा फाटा नजीक ट्रक व मोटरसायकल अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार
पोलीस घटनास्थळी दाखल
ग्रामस्थांचा पंचनामा होईपर्यंत रास्तारोको
फुलचंद भगत ,
वाशिम:-नागपूर औरंगाबाद महामार्गावरील पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या डहा फाटा नजीक आज दि 26 सप्टेंबरला दुपारी एक...
लोणार येथे इस्लामिक विद्वान मौलाना कलीम सिद्दीकी यांच्या अटकेचा तीव्र निषेध
मौलाना कलिंम सिद्दीकी यांची तात्काळ सुटका करा अन्यथा आंदोलन ,
सय्यद तौफिक
लोणार
उत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने प्रसिद्ध इस्लामिक विद्वान मौलाना कलीम सिद्दीकी यांना...
रताळी येथे कोविड जनजागृती कार्यक्रम सम्पन्न ,
बुलडाणा ,
साखरखेर्डा , येथून जवळच असलेल्या रताळी येथे युनिसेफ महिला आर्थिक विकास मंडळ बुलडाणा यांच्या विधमाने लोकसंचालीत साधन केंद्र साखरखेर्डा अंतर्गत रताळी येथे ग्राम...
देऊळगाव मही येथे टिप्पर वाल्या कडून लाच घेतांना पोलीस कर्मचाऱ्यास अटक ,
उडाली खळबळ , लोकात चर्चा ,
अमीन शाह ,
रवी जाधव
रेतीचा टिप्पर पकडून तो सोडून देण्यासाठी ५० हजार मागून ३५ हजार रुपये स्वीकारणारा देऊळगाव राजा...
खाकीतील” कर्तव्यनिष्ठेच्या वर्षपूर्तीला सॅल्यूट!
▪️ *एस पी अरविंद चावरिया ठरताहेत गुन्हेगारांचे कर्दनकाळ!*
▪️ *शिक्षेचे प्रमाण 58.73 टक्क्यांवर..*
(प्रशांत खंडारे)
बुलडाणा ,
: कायद्याची बुज सर्वांनी राखावी एवढी पोलिसांची माफक अपेक्षा असते.शांतपणे,...
चिखली शहरात दोन दिवसात चोरट्यांनी केले लाखो लंपास
चोरीचा थरार cctv कॅमेरात कैद ,
अमीन शाह ,
चिखली शहरात चोरटयांचा सुळसुळाट झाला असून चोरट्यांनी दोन दिवसात गजबजलेल्या डी , पी , रोड वरून गाड्यांच्या...
वृद्ध महिलेची निर्घृण हत्या करून दागिने लुटले ,
दागिन्या साठी चोरट्यांनी महिलेच्या कानाचे लचके तोडले ,
अमीन शाह ,
बुलढाणा – अंगावरील दागिने ओरबाडून नेण्यासह महिलेची हत्या केल्याची घटना बुलडाणा जिल्ह्याच्या लोणार तालुक्यातील भुमराळा या...










































