पालकमंत्री डॉ.राजेंद्रजी शिंगणे यांच्या वाढदिवसानिमित्त बजरंग बलीला दुग्धाअभिषेक!तसेच शालेय विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप
प्रतिनिधी:-( रवि आण्णा जाधव )
देऊळगाव राजा:-अंढेरा येथे स्थानिक सेवानगर येथील तांडा वस्तीमध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री तथा अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ राजेंद्रजी शिंगणे साहेब...
साहस फाउंडेशनचा वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतीथी साजरी करण्यात आली
साहस फाउंडेशनचे अध्यक्ष सतिष शिंगणे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दीपप्रज्वलन करण्यात आले
प्रतिनिधी:-( रवि आण्णा जाधव )
देऊळगाव मही:-छत्रपतींच्या पुण्यतिथीनिमित्त दीपप्रज्वलन करून अभिवादन केले या वेळी अनेक...
संत गाडगे बाबांनी माणसात देव पाहिला शिकवले – प्रा. भगवान राईतकर
देऊळगाव माळी .प्रतिनिधी (कैलास राऊत) ता. २०. देवाच्या अस्तित्वाला गाडगेबाबा नकार देत नव्हते पण, चराचरात रममाण झालेल्या देवाला बंदिस्त करण्याच्या वृत्तीला त्यांनी विरोध केला....
स्मशानभूमीत स्वच्छता व वृक्षारोपण करून रासेयो च्या विद्यार्थ्यांनी केली होळी साजरी ..
देऊळगाव माळी प्रतिनिधी ( कैलास राऊत)ता.१७. युवकांचे प्रभावी व्यक्तिमत्त्व घडविण्याचे कार्य शिक्षण क्षेत्राद्वारे होते परंतु प्रभावी व्यक्तिमत्त्व घडवत असताना तरुणांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाण...
दोघात तिसरं आलं अन, विपरितच घडलं
अवैध संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या मदतिने खून,
भगवानराव साळवे ,
सिंदखेडराजा:- अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा प्रियकराच्या साहाय्याने पत्नीने खून केल्याचा प्रकार काल दि. १५...
भारतीय स्त्री शिक्षणाच्या उद्धारक: सावित्रीमाई ज्योतिराव फुले…
कैलास राऊत( बुलढाणा )11 मार्च 2022. भारतीय स्त्री मुक्तीच्या व स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, प्रथम शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांचा आज, १० मार्च स्मृतिदिन. स्त्री...
नारी शक्ती पुरस्कार सुषमा राऊत यांना जाहीर
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या व तेली समाजाच्या वतीने औरंगाबाद येथे पुरस्कार सोहळा
प्रतिनिधी:-( रवि अण्णा जाधव )
देऊळगा राजा : महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा व तेली...
बोगस लाभार्थ्याची खैर नाही ! निराधार योजनेतील बोगस लाभार्थ्यांची शोध मोहीम सुरू
सिंदखेडराजात तालुक्यात निराधारांना दरमहा 1 कोटी 26 लाख 66 हजार रुपयाचे होते अनुदान वाटप
भगवानराव साळवे
सिंदखेडराजा ,
राज्य आणि केंद्र शासनाकडून विविध योजनांतर्गंत निराधार लाभार्थ्यांना...
कंचनी लघुपट मोठ्या पडद्यावरही यशस्वी होणार – जेष्ठ पञकार सिद्धेश्वर पवार.
देऊळगाव माळी , ( प्रतिनिधी कैलास राऊत) - ता. ७ मार्च. मेहकर सारख्या ठिकाणी लघुपटाचे पूर्णपणे चित्रण करून व मेहकर तालुक्यातील ग्रामीण भागाशी नाळ...
काविळाच्या आजाराने तरुणांचा मृत्यू दोन मुली बापापासू झाला पोरखा छत्र हरवले
गुंजाळा येथे घडली घटना
प्रतिनिधी: -
देऊळगाव राजा: - गुंजाळा येथील ३५ वर्षीय बद्रीप्रसाद नागरे हा काही महिन्यां पूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आला होता . त्यातून...
वनविभागाच्या आडमुठे धोरणामुळे अंढेरा फाटा ते मेरा बु! रस्त्याचे डांबरीकरणाचे काम रखडले
रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डेच खड्डे;धुळीने प्रवाशी तसेच नागरिक ञस्त! तात्काळ काम सुरु करावे अन्यथा अंढेरावासी आंदोलनाच्या पवित्र्यात!
प्रतिनिधी:-
देऊळगाव राजा:- मागील दोन ते तीन वर्षापासुन अंढेरा फाटा...
चिखली देऊळगाव राजा रोडवरील हायमास्टर लाईट फक्त नावाला उजड नाही गावाला
येत्या ५ मार्च पर्यंत हायमास्टर लाईट सुरू करण्यात यावे अन्यथा ते लाईट खांब काढून घेण्यात यावे
अन्यथा ग्रामपंचायत चा विद्युत पुरवठा खंडित करून, ग्रामपंचायतला ताला...
देऊळगाव माळी येथे घडले माणूसकीचे दर्शन
गरीब कुटुंबाच्या मदतीसाठी धावले गावकरी..
देऊळगाव माळी , ( प्रतिनिधी कैलास राऊत ) - २मार्च ता.मेहकरः- वैष्णव जनतो तेणे कहिए पिड पराई जाणे रे... पर...
कंचनीच्या महालाची होणारी” फरफट “थांबवून ,तिच्या संवर्धनासाठी धडपडणाऱ्या शिक्षकाचा “विजय” कधी होणार…!
देऊळगाव माळी , ( कैलास राऊत ) ता. २मार्च - " *नकोस घाबरू उगाच पथिका मलाही चैतन्य होते, तुझ्याच सारखे मलाही एकदा यौवन लावण्य."...........
शिरपूर येथे महाशिवरात्री व एकलव्य जयंती उत्सव साजरी
बुलढाणा प्रतिनिधी/रवि अण्णा जाधव
शिरपूर येथे दि 01/03/2022 वार मंगळवार रोजी बुलढाणा तालुक्यातील शिरपूर येथे महाशिवरात्री व वीर एकलव्य जयंती निमित्त विविध कार्यक्रम...
देऊळगाव मही येथे गतिरोधक बसवा अन्यथा जीवनसाथी फाउंडेशन च्या वतीने रास्ता रोखो
प्रतिनिधी:-रवि अण्णा जाधव
देऊळगाव मही:-गेल्या पंधरा दिवसापासून देऊळगाव मही येथे गतिरोधक अभावी दररोज अपघात घडत आहे या अपघातात अनेक जणांना आपले प्राण मुकावे लागले तर...
बेरोजगार तरुणांच्या जीवनात “प्रकाश” डोंगरे निर्माण करत आहे उद्योगसंधीची नवी पहाट..!
देऊळगावमाळी प्रतिनिधी (कैलास राऊत) ता.२४. देशातील प्रत्येक तरुणाच्या मनात कुठे ना कुठे रतन टाटा, मुकेश अंबानी, स्टीव्ह जॉब्स दडलेला असतो. प्रत्येकाचीच मोठी स्वप्ने असतात....
खाऊसाठी मिळणारे पैसे चिमुकल्या सारंग दंदाले ने दिले शिवस्मारकासाठी
चिमुकल्याचा आदर्श मोठ्यांनी घ्यावा व शिवस्मारकासाठी मदत करावी... अनिल शिंगणे
प्रतिनिधी:-( रवि आण्णा जाधव )
देऊळगाव मही:-सर्वांच्या मनात शिवरायांचे महत्त्वाचे स्थान आहे. प्रत्येक चांगल्या कामात शिवरायांचे...










































