Home बुलडाणा साहस फाउंडेशनचा वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतीथी साजरी करण्यात आली

साहस फाउंडेशनचा वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतीथी साजरी करण्यात आली

283
0

 

साहस फाउंडेशनचे अध्यक्ष सतिष शिंगणे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दीपप्रज्वलन करण्यात आले

प्रतिनिधी:-( रवि आण्णा जाधव )

देऊळगाव मही:-छत्रपतींच्या पुण्यतिथीनिमित्त दीपप्रज्वलन करून अभिवादन केले या वेळी अनेक शिवभक्त व साहस फाउंडेशन चे पदाधिकारी उपस्थित होते या मध्ये फाउंडेशन चे अध्यक्ष सतिष पाटील शिंगणे,छत्रपती अर्बन चे संचालक सामाधानदादा शिंगणे दे मही ग्रामपंचायत चे सरपंचपती रामकिसन म्हस्के डॅा महेश दंदाले तसेच सामाजिक कार्यकर्ते अनिल शिंगणे,निखिल शिंगणे,किशोर शिंगणे ,मंगेश शिंगणे,भागवत शिंगणे,अक्षय शिंगणे,गुलाब सरोदे सर, पत्रकार रामामामा पऱ्हाड,पत्रकार अमोलजी बोबडे,पत्रकार संतोष जाधव,पत्रकार रवी जाधव,पत्रकार अभिजीत शिंगणे, अंकित काकडे, गौरव सोनसळे,वैभव गुले,केतन डोंगरे,अनिकेत अवसरमोल,संकेत शिंगणे,राहुल शिंगणे,विठ्ठल शिंगणे,सचिन राऊत,वैभव शिंगणे ,अजय शिंगणे गजानन शिंगणे,गौरव शिंगणे,राजभैया बकाल, मारोती बकाल,अजय शिंगणे,ऋषिकेश शिंगणे व अन्य.यावेळी कार्यक्रमाचे नियोजन साहस फाउंडेशन चे पदाधिकारी व सहसंचालक अक्षय पाटील व इतर पदाधिकारी यांनी केले.

Previous articleछत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विधान भवनातील सिंहासनाधिष्ठित पुतळ्यास महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या उप सचिव मेघना तळेकर यांनी आदरांजली वाहिली.
Next articleमनसे नी भोंग्याच राजकारण करून धार्मिक दंगली घडवू नये. :- डॉ. राजन माकणीकर
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.