रेमडीसीवर चा काळाबाजार थांबवा व अवाजवी बिल आकारू नका – मानियार बिरादरी ची तक्रार
रावेर(शरीफ शेख)
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने शासकीय व निमशासकीयरेमडीसीवर चा काळाबाजार थांबवा व अवाजवी बिल आकारू नका - मानियार बिरादरी ची तक्रार रुग्णालयात तसेच खाजगी covid-19...
सावखेड्यात टरबूज कापून वाढदिवस साजरा… छान उपक्रम
रावेर (शरीफ शेख)
तालुक्यातील सावखेडा येथील लोकमतचे वार्ताहर योगेश सैतवाल यांनी आपल्या मुलगा चिरंजीव वेदांत याचा दिनांक १९ मार्च रोजी वाढदिवसाला केक ऐवजी कलिंगड कापून...
२०व्या राष्ट्रीय पॅराऑलिम्पिक स्पर्धेसाठी जळगाव ची कांचन चौधरी रवाना
रावेर (शरीफ शेख)
जळगाव जिल्हा पॅरा ऑलम्पिक संघटनेतर्फे दिनांक २० ते २२ मार्च २०२१ या कालावधीत बेंगलोर कर्नाटक येथे झी स्विमिंग अकॅडमी येथे होत असलेल्या...
महापौर ताई शेजार धर्म निभवा, मेहरुण परिसरातील नागरी सुविधा उपलब्ध करून द्या – मानियार...
रावेर (शरीफ शेख)
जळगाव शहर महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित उच्चशिक्षित महापौर जयश्री सुनील महाजन यांची महापौर पदी निवड झाल्याने जळगाव जिल्हा मुस्लिम मानियार बिरादरी तर्फे त्यांना शाल,...
वसीम रिजवी ला अटक करा व कारवाई करण्या ची मांगणी
रावेर (शरीफ शेख)
जळगाव जिल्ह्यातील कासोदा तालुका एरंडोल
येथील मौलाना आझाद विचार मंच च्या वतीने वसीम रिजवी ला अटक करा व कारवाई करा अशी मागणी...
“इंसानियात अभी जिंदा है” , हिंदू कोरोना मृत व्यक्तीवर मुस्लिम तरुणांकडून दिला अंत्यसंस्कार वेळी...
रावेर (शरीफ शेख)
जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे मयत झालेल्या हिंदू कोरोना रुग्णाचे लांबवर असलेले नातेवाईक वेळेवर पोहचू शकत नसल्याने फैजपूर शहरातील मुस्लिम तरुणांनी मयत व्यक्तीचे...
वसिम रिजवी वर गुन्हा दाखल करा कौमी एकता फाउंडेशन व मुस्लिम पंच कमेटी चिनावल...
रावेर (शरीफ शेख)
कौमी एकता फाउंडेशन व मुस्लिम पंच कमेटी चिनावल तर्फे सावदा पोलीस स्टेशन चे सहायक पोलीस निरीक्षक देविदास इंगोले साहेब यांना निवेदन देण्यात...
शेख मोईनुद्दीन इकबाल अहमद(शेकू बावा) यांनी सपाच्या जिल्हा निरीक्षकपदी निवड
रावेर (शरीफ शेख)
जळगाव येथील रहिवासी शेख मोईनुद्दीन इकबाल अहमद (शेकू बावा)यांची समाजवादी पक्षाच्या निरीक्षक पदी निवड करण्यात आली असून याबाबत निवडीचे पत्र त्यांना नुकतेच...
वसीम रिजवी विरोधात जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज दाखल
रावेर (शरीफ शेख)
भादवी १५३अ व ब तसेच २९५ व २९८ प्रमाणे कारवाई करा- फारुक शेख. मानियार बिरादरी जळगाव.
सैयद वसीम रिजवी, माजी अध्यक्ष, शिया वक्फ...
शेख अल्तमश यांचे बी यु एम एस मेडिकल कॉलेज ला निवड
रावेर ( शरीफ शेख )
रावेर येथील नगराध्यक्ष दारा मोहंम्मद जफर मोहम्मद यांचा नातु व येथील जि.प. उर्दू मुलांची शाळा नं . 1 मध्ये...
मयूर अटावलकर यांची कांदा उत्पादक संघटनेच्या रावेर युवा अध्यक्ष पदी निवड..
रावेर (शरीफ शेख)
रावेर विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांचे न्याय व हक्कासाठी तसेच निराधार व अपंगांसाठी झटणारे दिव्यांग सेल अध्यक्ष श्री मयुर दिगंबर अट्रावलकर, कुंभारखेडे यांची दि,१४/०३/२०२१...
मुस्लिम धर्माचे पवीत्र कुरान शरीफ चे अपमान करणाऱ्या वसीम रिजवीवर कारवाई करा – भुसावळला...
रावेर (शरीफ शेख)
वसीम रिजवीने कुराणबद्दल वादग्रस्थ टीपणी करून जनहीत याचीक दाखल करणारेया वर कडक कारवाईची मंगणी जळगाव काँग्रेसचे तर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एका...
रस्ता दुरुस्ती साठी शिवसेनेचे विनोद पाडर यांचे लोटांगण आंदोलन
रावेर (शरीफ शेख)
जळगाव जिल्ह्यातील बोदवड शहर ,भुसावल रोड मलकापुर रोड़ येथील रसत्यांची अक्षरशः चाळनी झालेली असून रोज यां रसत्यांनवर अपघात घडत असून ही...
मोठा वाघोदा बु.येथील लोकनियुक्त सरपंच अपात्र , मुदतीत जातपडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्याने जिल्हाधिकारी...
ग्रामपंचायत सदस्य मुबारक तडवी यांनी केली होती तक्रार
रावेर (शरीफ शेख)
अभिजित राऊत जिल्हाधिकारी सो जळगाव यांचे समोरील कामकाज ग्रामपंचायत विवाद अर्ज क्र . 262020 मुबारक...
जोडीदाराची कुंडली बघण्यापेक्षा स्वभाव, गुण व योग्यता बघा – प्रांताधिकारी कैलास कडलग
रावेरला रेशीमबंध वधु-वर सुची २०२०-२१ चेप्रकाशन
रावेर (शरीफ शेख)
जोडीदार बघतांना कुंडली बघण्यापेक्षा स्वभाव,गुण व योग्यता बघावी निव्वळ सुंदरता व पैसाही बघू नये असे प्रतिपादन फैझपूरचे...
रावेर पत्रकार संघातर्फे मोफत नेत्र तपासणी शिबिर, १४ रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया
रावेर (शरीफ शेख)
महाराष्ट्र राज्य पत्रकार रावेर तालुका संघाच्या वतीने आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिरात रावेर तालुक्यातील
खिरवड,दोधा,नेहता,पुनखेडा, पातोंडी, रावेर, शिंदखेडा, ऐनपूर, मोरगाव, अजनाड, खानापूर,...
आदिवासीना खावटी धान्य न दिल्यास आदिवासी मंत्री यांचा घेराव करेल – राजसपा पार्टी
रावेर (शरीफ शेख)
महाराष्ट्रातील आदिवासींना तातडीने खावटी धान्य दिले नाही तर आदिवासी विकास मंत्री यांचा घेराव घालतील, असे राष्ट्रीय आम सेवा पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस अजित...
महिला दिनाचे औचित्य साधत आज लोक संघर्ष मोर्चा तर्फे तिसर्या टप्प्यातील आदिवासी महिलांना रेशनकार्ड...
रावेर (शरीफ शेख)
आदिवासी विकास विभाग, महसूल विभाग व लोक समन्वय प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव जिल्ह्यातील
अमळनेर तालुक्यातील तिसर्या टप्प्यातील शेकडो आदिवासी महिलांना लोक...










































