Home जळगाव शेख अल्तमश यांचे बी यु एम एस मेडिकल कॉलेज ला निवड

शेख अल्तमश यांचे बी यु एम एस मेडिकल कॉलेज ला निवड

446
0

रावेर ( शरीफ शेख )

रावेर येथील नगराध्यक्ष दारा मोहंम्मद जफर मोहम्मद यांचा नातु व येथील जि.प. उर्दू मुलांची शाळा नं . 1 मध्ये शिक्षक शेख अमीन जनाब यांचा मुलगा शेख अल्तमश यांची गव्हर्मेंट ऑल इंडिया कोट्यातून वैद्यकीय महाविद्यालय बी .यु. एम . एस . मेडिकल कॉलेज बुरहानपूर येथे निवड झाली असून या यशा बदल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे .