Home जळगाव रस्ता दुरुस्ती साठी शिवसेनेचे विनोद पाडर यांचे लोटांगण आंदोलन

रस्ता दुरुस्ती साठी शिवसेनेचे विनोद पाडर यांचे लोटांगण आंदोलन

615
0

रावेर (शरीफ शेख)

जळगाव जिल्ह्यातील बोदवड शहर ,भुसावल रोड मलकापुर रोड़ येथील रसत्यांची अक्षरशः चाळनी झालेली असून रोज यां रसत्यांनवर अपघात घडत असून ही शासन यां कड़े दुर्लक्ष करीत आहे.

म्हणून शासनाचे लक्ष्य वेधन्या साठी विनोद पाडर यांनी लोटांगण आंदोलन केले तसेच रस्ता दुरुस्त न झाल्यास यां खड्यात स्वतला जाळुन घेण्याचा इशारा ही त्यानी यां वेळेस दिला. विशेष बाब म्हणजे आमदार चंद्रकांत पाटिल यांनी रस्ते दुरुस्ती साठी कालच आढावा बैठक घेतली व 3 दिवसात काम सुरु न झाल्यास रस्त्यावर उत्तरण्याचे सुद्धा सांगितले.
संबंधित ठेकेदार जाणुन दुर्लक्ष करीत असल्यास त्याला ब्लैक लिस्ट करण्यात येईल असेही ते म्हणाले..
आन्दोलन च्या वेळी ता.प्रमुख गजानन खोडके,ता.संघटक शांताराम कोळी, उपजिल्हा प्रमुख कलिम शेख,शहेर प्रमुख हर्षल बडगुजर, अ.ता.प्रमुख अय्युब कुरेशी,विभाग प्रमुख गोपाळ पाटील,दीपक माळी,अतिष सारवाण, सुवर्णसिंग राजपूत,पवन माळी,सुनील बैदे,अप्पू भांजा,भूषण भोई, मुकेश महाजन,समीर शेख उपस्थित होते.