Home विदर्भ पोलीस मित्र परिवार समन्वय समितीचे नवीन पदाधिकारी नियुक्त…!

पोलीस मित्र परिवार समन्वय समितीचे नवीन पदाधिकारी नियुक्त…!

103
0

प्रशांत नाईक

अमरावती – जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील पोलीस मित्र परिवार समन्वय समितीच्या नवीन पदाधिकाऱ्यांची वेगवेगळ्या पदावर समिती कडून नियुक्ती करण्यात आली.

नवीन पदाधिकाऱ्यांमध्ये प्रामुख्याने श्री. मनिष गुडधे (अमरावती प्रादेशिक विभाग प्रमुख ) , श्री. कैलाश जी विंचूरकर (अमरावती जिल्हा अध्यक्ष )श्री. राजेंद्र तांबेकर (अमरावती जिल्हा सचिव ) , श्री. हनुमंतजी मेश्राम (चांदुर रेल्वे विभाग प्रमुख ) , श्री. बाबारावजी इंगोले (धामणगांव रेल्वे विभाग प्रमुख ) , श्री. प्रशांत नाईक (धामणगांव रेल्वे तालुका प्रसिद्धी प्रमुख ) या सर्व पदाधिकाऱ्यांची समितीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा. डॉ. संघपलाजी उमरे व महाराष्ट्र राज्य सचिव मा. विनोद जी पत्रे यांनी नियुक्ती पत्र देऊन सर्व पदाधिकारी यांनी निःस्वार्थ पणे व समर्पित भावनेने पोलीस मित्र परिवार समन्वय समितीचे कार्य करण्यासाठी सूचना देऊन पदाधिकाऱ्यांना पुढील कार्य करण्याकरिता शुभेच्छा दिल्या…

Unlimited Reseller Hosting