यवतमाळ येथील विद्यार्थी शालेय राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवळ
यवतमाळ - क्रिडा व युवक सेवा संचालक, महाराष्ट्र राज्य पुणे येथे आयोजित दि. 29 ते 31 जानेवारी रोजी बालेवाडी पुणे येथे झालेल्या शालेय...
घरकुलाची रक्कम साडेतीन लाखापर्यंत वाढवून मिळावी
ट्रायबल फोरमचे पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना निवेदन
प्रतिनिधी पांढरकवडा
पंतप्रधान आवास योजनेंतर्गत मिळणाऱ्या घरकुलाची रक्कम ही सद्यस्थिती पाहता फारच कमी आहे. ही घरकुलाची रक्कम तीन लाख पन्नास हजार...
कळंब येथील पत्रकाराला धमकी देणाऱ्या नगराध्यक्षाच्या गुंड मुलावर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार ठाणेदार खरंच कारवाई...
बेभान सुटलेल्या नगराध्यक्षाच्या गुंड मुलाला पोलीस प्रशासन आवर घालणार का ?
वृत्त प्रकाशित केल्याच्या कारणावरून वाद.
यवतमाळ - कळंब येथील भगवान श्री चिंतामणी जन्मोत्सव निमित्त मंदिराला...
आनंद मेळा, क्रीडा महोत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसारख्या कार्यक्रमांनी अंजुमन ग्रुप ऑफ स्कूल्सच्या विद्यार्थ्यांमध्ये ऊर्जा...
यवतमाळ:- जिल्ह्यातील उर्दू माध्यमातील सर्वात जुने अंजुमन उर्दू हायस्कूल यवतमाळ, ज्याची स्थापना 1926 मध्ये सामाजिक हित डोळ्यांसमोर ठेवून करण्यात आली. त्यामुळे अनेक वर्षांनंतरही या...
मावस भावाच्या मदतीने जावयाने काढला सासऱ्याचा काटा ( महागाव तालुक्यातील काऊरवाडी शिवारातील घटना,जागलीला गेले...
महागाव / हरीश कामारकर
जुन्या घरगुती वादातुन मावसभावाच्या मदतीने शेतात जागलीला गेलेल्या सासऱ्यावर लाकडी दांडक्याने हल्ला करून गंभीर जखमी केले होते त्यात उपचारादरम्यान सासऱ्याचा मृत्यू...
सावरगांव येथिल मंदिरातील चोरी करणाऱ्या चोरट्याला अटक
कर्तव्यदक्ष ठाणेदार विनोद चव्हाण यांनी लावला २४ तासात छडा.
----------------------------------------
घाटंजी - तालुक्यातील पारवा पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या सावरगांव (मंगी)येथिल ग्राम दैवत असलेल्या महाकाली मातेच्या मंदिराचे...
बाळासाहेबांची शिवसेना’ पदाधिकाऱ्यांचे मातोश्री वृद्धाश्रमात मातृ-पितृ पूजन
माईंदे चौकात बाळासाहेब ठाकरेंच्या प्रतिमेस अभिवादन...
यवतमाळ - ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पदाधिकाऱ्यांनी आज येथील निळोणा परिसरातील मातोश्री वृद्धाश्रमात मातृ-पितृ पूजन करून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती...
शासन प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या अर्थपूर्ण संबंधांमुळे रेती तस्करी जोमात…;
यवतमाळ//प्रतिनिधी
यवतमाळ जिल्ह्यातील कोणत्याच तालुक्यात नदीपात्रातील रेती घाटाचा लिलाव आजस्तोवर झाला नसल्याने शिरपूर, हिवरा (दरणे), सातेफळ, गलमगांव, टालेगांव आदि रेती घाटांवर रेती तस्करांचे महसूल विभागांसह...
औ. प्र. संस्थेत स्वामी विवेकानंद तथा माँ जिजाऊ जयंती निमित्त रक्तदान शिबिर
घाटंजी - औद्योगिक प्रशिक्षण संस्था यवतमाळ येथे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत दी. १२ ला स्वामी विवेकानंद तथा माँ जिजाऊ जयंती व त्या निमित्त रक्तदान...
पारवा येथे क्रिकेट प्रीमियर लीग सामने संपन्न…!
( अयनुद्दीन सोलंकी )
-------------------------
घाटंजी - पारवा येथे स्व. तुळशीरामजी बहुउद्देशीय मागासवर्गीय विकास मंडळ पारवा (र.न.4998/98) द्वारा भव्य पारवा प्रीमियर लीग क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात...
घाटंजी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी अयनुद्दीन सोलंकी यांची अविरोध निवड..!
( विनोद पत्रे )
----------------
यवतमाळ : घाटंजी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दैनिक पुण्यनगरीचे शहर प्रतिनिधी अयनुद्दीन सोलंकी यांची अविरोध निवड करण्यात आली. सदरची बैठक पत्रकार असलम...
बोगस कागदपत्र सादर करून आमदार निधी हडपला…!
यवतमाळ - हॉकी असोसिएशन ऑफ डिस्ट्रिक्ट यवतमाळ या संघटनेने विदर्भ हॉकी संघटनेची संलग्नता असल्याचे भासवून एप्रिल 2022 मध्ये पोस्टल ग्राउंड येथे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय...
अस्तित्व फाउंडेशन ने घातले मायेचे पांघरूण…!
यवतमाळ - अस्तित्व फाउंडेशन चालू वर्षाला निरोप देणे व नवीन वर्षाचे स्वागत करण्याचे आगळेवेगळे मार्ग धरुन चलत आहे. दर वर्षी रस्त्या काठी झोपलेल्या ठंडीत...
घाटंजी येथील ॲड. क्रांती विजेश मुनोत जैनोलॉजीमध्ये प्राविण्य यादीत..!
( अयनुद्दीन सोलंकी )
-------------------------
घाटंजी : घाटंजी येथील प्रतिष्ठित नागरिक व समाजसेवक संदिप मूनोत व ॲड. रुपेश मुनोत यांच्या सुन व प्रा. डॉ. विजेश मुनोत...
वाघाडी नदी येथे महाश्रमदान शिबीर “यवतमाळकरांची नववर्ष सुरुवात सेवासंस्काराने”
प्रशासन, संस्था, संघटना, पर्यावरण स्नेहींचा पुढाकार
यवतमाळ (प्रतिनिधी) शासनाच्या सहकार्याने पर्यावरण संरक्षण समिती तथा पर्यावरण स्नेही संस्थांच्या वतीने १ जानेवारी २०२३ ला सकाळी ७ वाजता...
RTO चेकपोस्ट तपासणी नाक्यावर दरमहा लाखोंची “उलाढाल”
खासगी पंटर नेमले ‘सबमिशन’ साठी बोली...!
यवतमाळ - दरमहा लाखो रूपयांची उलाढाल असलेल्या यवतमाळ जिल्हातील पिंपळखुटीच्या सीमा वाहन तपासणी नाक्यावर ड्युटी मिळविण्यासाठी वाहतूक निरीक्षकांकडून लाखोंची...
घाटंजी येथील लोक अदालतीत आरोपी उपस्थित नसतांना दोनशे रुपये दंड व दंड न भरल्यास...
दोन्ही आरोपींनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली...!
( अयनुद्दीन सोलंकी )
------------------------
घाटंजी : घाटंजी येथील तत्कालीन दिवाणी व फौजदारी न्यायाधीश तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांनी...
न्यू इंग्लिश कनिष्ठ महाविद्यालय राळेगाव चे राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे यशस्वी आयोजन
कळंबनेर गावात विधार्थीनी केले श्रमदान
राळेगाव :- न्यू इंग्लिश कनिष्ठ महाविद्यालय राळेगाव चे राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे यशस्वी आयोजन राळेगाव तालुक्यातील कळमनेर येथे संप्पन्न...










































